शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

महाराष्ट्र : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा, शिवप्रेमींचा उत्साह शिगेला

सोलापूर : सोलापुरात शिवजयंती साध्या पध्दतीने; सार्वजनिक ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना नाही; रॅली, मिरवणुकांना बंदी

मुंबई : Shiv Jayanti: 'हे शिवभक्तांचं सरकार; लोकांच्या सुरक्षिततेसाठी निर्बंध घातलेले आहे'- शिवसेना

कोल्हापूर : Shivjayanti Kolhapur- कोल्हापुरात वेगवेगळ्या मार्गाने शिवजयंती

कोल्हापूर : मर्दासारखं वाग जरा... गाण्यातून गडांचे पावित्र्य राखण्याचा संदेश

महाराष्ट्र : कल्पकतेने आकारले छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj Grass Photo Farm | Solapur

कोल्हापूर : शिवरायांच्या जयघोषात दुमदुमली कोल्हापुरनगरी

मुंबई : 'तख्तावर औरंगजेब बसलाय, मंत्र्यांच्या कार्यक्रमात गर्दी चालते अन् शिवजंयतीला कलम 144'

सोलापूर : Shivjayanti: सोलापुरात कडब्यापासून अर्ध्या एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा; पाहा VIDEO

महाराष्ट्र : Shivjayanti: शिवप्रेमींनो, १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाताय, तर खबरदार!