शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:10 IST

Smart Prepaid Meter News UP: UP वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. स्मार्ट प्रीपेड मीटरची अनिवार्यता रद्द करून ७५ लाख कनेक्शन पुन्हा पोस्टपेड होणार.

स्मार्ट मीटरमुळे वैतागलेली उत्तर प्रदेशची जनता आता सुखाची झोप घेणार आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून तांत्रिक बिघाड आणि वाढीव बिलांमुळे वादात सापडलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरची अनिवार्यता आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आता सर्व वीज कनेक्शन पुन्हा एकदा 'पोस्टपेड' मोडमध्ये असतील, ज्यामुळे ग्राहकांना महिनाभर वापरलेल्या विजेचे बिल पुढील महिन्यात भरण्याची जुनी सुविधा मिळणार आहे. 

७५ लाख ग्राहकांचे मीटर पुन्हा 'पोस्टपेड' होणारगेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशात ७५ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर प्रीपेड मोडमध्ये करण्यात आले होते. हे सर्व मीटर आता पुन्हा पोस्टपेड केले जातील. याशिवाय, नवीन वीज जोडणी घेताना आता केवळ पोस्टपेड स्मार्ट मीटरच दिले जातील. जुने मीटर स्मार्ट प्रीपेडमध्ये बदलण्याचे कामही स्थगित करण्यात आले आहे.

काय होत्या ग्राहकांच्या तक्रारी?स्मार्ट प्रीपेड मीटर रिचार्ज केल्यानंतरही तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा तासनतास सुरू न होणे, अचानक लोड वाढणे आणि अव्वाच्या सव्वा बिल येणे यामुळे राज्यभरातील ग्राहकांमध्ये संताप होता. वीज कार्यालयांवर होणारी निदर्शने आणि वाढती नाराजी लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. अखेर ऊर्जामंत्री ए.के. शर्मा यांनी ‘उपभोक्ता देवो भवः’ म्हणत प्रीपेड व्यवस्था बंद करण्याची घोषणा केली.

थकबाकीदारांना दिलासा: हप्त्यांची सोयज्या ग्राहकांचे वीज बिल थकले आहे, त्यांना सरकारने १० सुलभ हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सवलतही जाहीर केली आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : UP scraps smart meters! Yogi govt reverts to old billing system.

Web Summary : Uttar Pradesh scraps smart prepaid meters after complaints of technical issues and inflated bills. 75 lakh meters revert to postpaid. Consumers get monthly billing, payment installments for outstanding dues. Relief for many.
टॅग्स :electricityवीजyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश