शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

कोल्हापूर : रात्रभर गाडी सजवली, फलक-स्पीकर लावून शहरभर फेरी मारली; शिवजयंती दिनीच कोल्हापुरात शिवभक्ताचा मृत्यू 

कोल्हापूर : Shiv Jayanti 2025 Special: कोल्हापूर जिल्ह्यात होत्या आठ शिवकालीन टांकसाळी, उत्खननाची गरज 

नागपूर : Nagpur Violence: बाहेरून लोकं आणून प्लॅनिंगनं घडवला प्रकार; भाजपा आमदाराचा दावा

नागपूर : औरंगजेबच्या कबरीवरुन नागपूरात दगडफेक अन् जाळपोळ; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

भक्ती : Shiv Jayanti 2025: पुण्यात शनिपाराजवळ आहे अष्टभुजा देवीसमवेत शिवरायांचे सुंदर मंदिर!

मुंबई : झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावा असं...; राज ठाकरेंनी जागवले छत्रपती शिवरायांचे विचार

भक्ती : आज संकष्टी आणि तिथिनुसार शिवजयंती; त्यानिमित्त पाहू शिवाजी महाराजांचे कसबा गणपतीशी नाते!

राष्ट्रीय : ...तसं झालं नाही, तर माझं नाव बदला; आग्र्यातील शिवस्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

लोकमत शेती : Shivjayanti Kanda Market : शिवजयंती दिनी लाल कांद्याला कुठे सर्वाधिक भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

फिल्मी : हिमालयासही नाही ईतकि, छाती आमच्या राजाची...; शिवजयंतीनिमित्त संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेली कविता व्हायरल