शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

सण-उत्सव : Shiv Jayanti 2026 Wishes: शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Quotes, Images, Whatsapp Status शेअर करुन साजरा करा शिवजन्मोत्सव!

फिल्मी : छत्रपती शिवरायांच्या सूनबाई महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसल्या 'या' अभिनेत्री; तुम्हाला कोणाची भूमिका आवडली?

सखी : Shiv Jayanti 2026: शिव जयंतीसाठी भगव्या रंगाच्या पैठण्या-पाहा १० सुंदर साड्या, रुबाबदार लूकसाठी खास

सखी : शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

सखी : Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

फिल्मी : रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव

सखी : शिवजयंती स्पेशल रांगोळी: झटपट काढता येणाऱ्या सोप्या रांगोळ्यांनी सजवा तुमचं घर आणि अंगण

फिल्मी : डॉ. अमोल कोल्हे ते शरद केळकर; 'या' कलाकारांनी गाजवली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

सखी : Shiv Jayanti 2025: मिरवणुकीसाठी पारंपरिक मराठमोळी वेशभुषा करायची आहे? त्यासाठीच खास ५ टिप्स..

पुणे : बाल शिवाजी, दांडपट्टा प्रात्यक्षिके अन् हत्तीवर विराजमान शिवछत्रपती राजे, स्वराज्य रथ सोहळ्याची आकर्षक छायाचित्रे