शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:40 IST

West Bengal Election Result 2026 Live: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स. भाजप ४५% मतांसह बहुमताच्या पार, तर तृणमूल काँग्रेस ११७ जागांवर पिछाडीवर.

पश्चिम बंगालमधील २९३ जागांच्या मतमोजणीत सुरुवातीच्या कलानुसार भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्याच्या कलानुसार भाजप १६० जागांवर तर तृणमूल काँग्रेस ११७ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, २०२१ च्या तुलनेत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली असून, तृणमूल काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत कमालीची घट झाली आहे.

भाजपची मतांची टक्केवारी वधारली२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३८.१% मते मिळाली होती, ती आता ४५% पर्यंत पोहोचताना दिसत आहेत. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचा मतांचा वाटा ४८.५९% वरून घसरून ४२% वर आला आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, तृणमूलच्या बालेकिल्ल्यांना भगव्याने खिंडार पाडले आहे.

कुठे आघाडी, कुठे सन्नाटा?

भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे, तर भाजपचे सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत. पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान ज्या भागात 'झालमुडी' खाल्ली होती, त्या झाडग्राम, बिनपूर, गोपीबल्लभपूर आणि नयाग्राम या चारही जागांवर भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. निकाल विरोधात जात असल्याचे पाहून तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर सध्या सन्नाटा पसरला आहे.

एका जागेवर पुन्हा मतदानराज्यातील २९३ जागांचे निकाल आज स्पष्ट होतील. मात्र, फाल्टा विधानसभा मतदारसंघात काही अनियमिततेमुळे निवडणूक आयोगाने मतदान रद्द केले आहे. तिथे २१ मे २०२६ रोजी पुनर्मतदान होईल आणि त्याचे निकाल २३ मे रोजी जाहीर होतील.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal: BJP Gains Ground, TMC Leads Amidst Vote Fluctuations

Web Summary : Early trends show BJP gaining significantly in West Bengal, surpassing expectations. While TMC leads with 117 seats, BJP is close behind with 160. BJP's vote share surged to 45%, while TMC's declined to 42%. Mamata Banerjee leads in Bhawanipore.
टॅग्स :Electionनिवडणूक 2026West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जी