लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृणमूल काँग्रेस

Trinamool Congress Latest news

Trinamool congress, Latest Marathi News

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.
Read More
महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News | Delhi Police files FIR against TMC MP Mahua Moitra over ‘pajamas’ remarks against NCW chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल

Mahua Moitra : महिला आयोगाने शुक्रवारी (५ जुलै) दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. ...

"गुजरात सरकार मला त्रास देतंय..."; TMC खासदार युसूफ पठाण यांची हायकोर्टात धाव! - Marathi News | Yusuf Pathan Moves Gujarat HC In Case Accusing Him Of Illegally Occupying Land; Say 'Attempts To Harass Me' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुजरात सरकार मला त्रास देतंय..."; TMC खासदार युसूफ पठाण यांची हायकोर्टात धाव!

Yusuf Pathan : काही दिवसांपूर्वी युसूफ पठाण यांना बडोदा महापालिकेची सरकारी जमीन रिकामी करण्याची नोटीस मिळाली होती ...

खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस - Marathi News | Vadodara Municipal Corporation issues notice to TMC MP Yusuf Pathan for occupying government land in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार होताच युसूफ अडचणीत; सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस

खासदार युसूफ पठाणच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : "माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही" - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 baharampur congress hands Adhir Ranjan Chowdhury said coming time very difficult | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही"

Lok Sabha Election Result 2024 And Adhir Ranjan Chowdhury : बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल भीती व्यक्त केली. ...

West Bengal Lok Sabha Election Result 2024 : CAA चा निर्णय भाजपावरच उलटला, पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका, ममतांची जादू कायम - Marathi News | West Bengal Lok Sabha Election Result 2024 : Bjp Seems To Be Lagging Backward In Trends Of West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA चा निर्णय भाजपावरच उलटला, पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका, ममतांची जादू कायम

West Bengal Lok Sabha Election Result 2024 : सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला राज्यात जोरदार धक्का बसल्याचे दिसत आहे.  ...

पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : BJP will give blow to Trinamool in West Bengal, will perform better than 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 :बहुतांश एक्झिट पोलने म्हटले आहे की, भाजप हा पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठा पक्ष असेल. ...

भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'! - Marathi News | PM Narendra Modi prediction about lok sabha election says bjp will get the biggest success in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!

लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी भविष्यवाणी केले आहे... ...

इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले? - Marathi News | west bengal cm and tmc leader mamata banerjee not attend india alliance meeting before lok sabha election 2024 result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?

INDIA Opposition Alliance Meeting: तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. ...