शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 08:46 IST

Election Results 2026 LIVE: देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यात आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम ...

04 May, 26 09:05 AM

राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर

महाराष्ट्रातील राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाचे अक्षय कर्डिले ४२६६ मतांनी आघाडीवर आहेत. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तिथे भाजपाचे अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांच्यात लढत होत आहे.  

04 May, 26 09:00 AM

बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत

पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या तासाभरात आलेल्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे. तसेच सध्याच्या आकडेवारीनुसार २०९ जागांचे कल समोर आले असून, त्यात भाजपाने १०३ तर तृणमूल काँग्रेसने १०३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस २ आणि इतर पक्ष हे १ जागेवार आघाडीवर आहेत.

04 May, 26 08:29 AM

राहुरी विधानसभा मतदारसंघातील टपाली मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर

अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघातील टपाली मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेतली आहे.

04 May, 26 08:26 AM

५ राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू, सुरुवातीचे कल हाती

आसाममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा ७ जागांवर पुढे, पश्चिम बंगालमध्ये २ जागांवर टीएमसीने तर ३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली. सकाळी ८ वाजल्यापासून ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. आसाममध्ये काँग्रेसदेखील ५ जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये यूडीएफ २ जागांवर तर एलडीएफ १ जागेवर पुढे आहे.

04 May, 26 07:50 AM

कोलकाता येथे मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

पश्चिम बंगालमधील २९३ विधानसभा जागांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियमबाहेरील 'स्ट्रॉंग रूम' परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

04 May, 26 07:44 AM

केरळमध्ये आमचा विजय होईल, प्रदेशाध्यक्ष जोसेफ यांनी व्यक्त केला विश्वास

केरळच्या निकालाबाबत आम्ही पूर्ण आशावादी आहोत. नक्कीच आमचा विजय होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे निकाल लागले त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होईल. जागांच्या संख्येबाबत आता अंदाज लावू शकत नाही मात्र आमच्या विजयाची खात्री आहे असा विश्वास केरळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ यांनी व्यक्त केला.

04 May, 26 07:40 AM

सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी, आसाममध्ये प्रशासन सज्ज

आसाममधील जोरहाट मतमोजणी केंद्राबाहेरील दृश्य, सकाळी ८ वाजल्यापासून १२६ जागांसाठी होणार मतमोजणी, प्रशासनाने सर्व प्रक्रिया केली पूर्ण 

टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Kerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६BaramatiबारामतीRahuriराहुरीAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026