By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:55 IST
1 / 9जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून, जनतेकडे मायेने हात फिरवणारा, तो 'आपला शिवबा' होता! जय शिवराय! शिवजयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!2 / 9सह्याद्रीच्या हृदयातून, नाद भवानी गाजे काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे! तुफान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा! सन्मान राखतो, जान झोकतो, या मातीचा राजा ! जय शिवराय! सार्या शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!3 / 9भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा जय शिवराय! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!4 / 9इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती.. मानाचा मुजरा! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!5 / 9शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे.. आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!! जय शिवराय! शिवजयंतीच्या शुभेच्छा!6 / 9सूर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… जय शिवराय! शिवजयंतीच्या शुभेच्छा!7 / 9शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे! जय शिवराय! सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!8 / 9भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.. घाबरतोस काय कोणाला, येड्या तू शिवबाचा वाघ आहे… जय शिवराय! शिवजयंतीच्या शुभेच्छा!9 / 9अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची… जय शिवराय! शिवजयंतीच्या शुभेच्छा!