शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:54 IST

West Bengal Election Result Live 2026: भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात चुरस.

पश्चिम बंगालच्या राजकारणातील सर्वात 'हॉट सीट' मानल्या जाणाऱ्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. मतमोजणीच्या सातव्या फेरीअखेर ममता बॅनर्जी यांनी भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यावर १७,३७१ मतांची मोठी आघाडी घेतली आहे.

सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना जोरदार टक्कर दिली होती. दुसऱ्या फेरीअखेर अधिकारी यांनी आपली पिछाडी कमी करत कडवी झुंज दिली होती, मात्र चौथ्या फेरीपासून ममता बॅनर्जींनी घेतलेली आघाडी सातव्या फेरीपर्यंत वाढतच गेली.

भवानीपूरमधील मतमोजणीचे चित्र (महत्त्वाचे टप्पे):

चौथी फेरी: इथेच खऱ्या अर्थाने ममता बॅनर्जींनी मोठी झेप घेतली. त्यांना या फेरीत ७,८८५ मते मिळाली, तर सुवेंदू अधिकारींना केवळ ३०१ मतांवर समाधान मानावे लागले.

पाचवी फेरी: ममतांची आघाडी १६,७०६ मतांवर पोहोचली.

सातवी फेरी: सातव्या फेरीअखेर ममता बॅनर्जी ३२,८२२ मतांसह आघाडीवर आहेत, तर सुवेंदू अधिकारी १५,४५१ मतांसह पिछाडीवर आहेत.

ममता बॅनर्जींचा 'अभेद्य' गड१९५१ पासून अस्तित्वात असलेला भवानीपूर मतदारसंघ हा ममता बॅनर्जींसाठी नेहमीच सुरक्षित राहिला आहे. २०११, २०१६ आणि २०२१ (पोटनिवडणूक) अशा तिन्ही वेळेस त्यांनी येथून विजय मिळवला आहे. २०२१ मध्ये नंदीग्राममध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर याच मतदारसंघाने त्यांना ५८ हजारांच्या विक्रमी मताधिक्याने निवडून देत मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यास मदत केली होती.

यावेळेस ८६.७१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले असून, सुरुवातीचे कल पाहता भवानीपूरचा हा किल्ला ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सर करतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

फेरीममता बॅनर्जी (एकूण मते)सुवेंदू अधिकारी (एकूण मते)मतांमधील फरककोणाची आघाडी?
१ ली फेरी३,६६६१,६७०१,९९६ममता बॅनर्जी
२ री फेरी४,८२२६,३८०१,५५८सुवेंदू अधिकारी
३ री फेरी९,३५९८,४६१८९८ममता बॅनर्जी
४ थी फेरी१७,२४४८,७६२८,४८२ममता बॅनर्जी
५ वी फेरी२५,९४२९,२३६१६,७०६ममता बॅनर्जी
६ वी फेरी३०,५४८११,१५५१९,३९३ममता बॅनर्जी
७ वी फेरी३२,८२२१५,४५११७,३७१ममता बॅनर्जी
English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee vs. Suvendu Adhikari: Seven Rounds in Bhabanipur, Results In!

Web Summary : Mamata Banerjee leads against Suvendu Adhikari in Bhabanipur after seven rounds. Banerjee secured a significant lead, especially from the fourth round onward, reaffirming her stronghold in the constituency. She is ahead by 17,371 votes.
टॅग्स :Electionनिवडणूक 2026Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Trinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी