शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:55 IST

West Bengal Assembly Election 2026 Result: एकीकडे आकडेवारीतून पराभव निश्चित दिसत असतानाही तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाची आस सोडली नसल्याचे संकेत मिळत आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीच्या आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने १९० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाची गाडी १०० खालीच अडकली आहे. एकीकडे आकडेवारीतून पराभव निश्चित दिसत असतानाही तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाची आस सोडली नसल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच ममता बॅनर्जी यांनी हळुहळू चित्र बदलेल आणि अखेरीस आपलाच विजय होईल. त्यामुळे मतमोजणी केंद्र सोडू नका, असा संदेश तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या होत असलेल्या पि‍छेहाटीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आवाहन करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आतापर्यंत काही फेऱ्यांचीच मतमोजणी झाली आहे. जसजशी मतमोजणी पुढे सरकेल तसा निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. त्यामुळे पक्षाच्या पोलिंग एजंटनी मतमोजणी केंद्रामधून हटू नये, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

तसेच आतापर्यंत केवळ १३ टक्के मतांची मोजणी झाली आहे. निवडणूक आयोग जाणीवपूर्वक संथगतीने मतमोजणी करत आहे. अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आली आहे. म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रतिनिधींनी मतमोडजणी केंद्र सोडू नये, असेहेी ममता बॅनर्जींनी सांगितले आहे. तसेच भाजपाकडून निवडणूक प्रक्रियेत गडबड करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमधील २९१ जागांचे कल समोर आले असून, त्यात भाजपाने १९२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर तृणमूल काँग्रेस ९४ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष ५ ठिकाणी आघाडीवर आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : TMC on verge of defeat; Mamata urges workers to stay put.

Web Summary : TMC faces a setback in West Bengal elections, with BJP leading in over 190 seats. Despite this, Mamata Banerjee urges party workers to remain at counting centers, hoping for a turnaround as counting progresses.
टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस