शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:51 IST

Rajarhat New Town Result 2026 : कोलकाता येथील राजारहाट न्यूटाउन विधानसभा मतदारसंघात मतांची फेरमोजणी सुरू आहे. मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी निकाल राखून ठेवल्याची माहिती दिली. वाचा सविस्तर अपडेट.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे चित्र स्पष्ट होत असताना, कोलकाता येथील राजारहाट न्यूटाउन या महत्त्वपूर्ण जागेवर मात्र पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघात सध्या मतांची फेरमोजणी सुरू असल्याने अधिकृत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. मतमोजणीचा दुसरा दिवस संपत आला तरीही अद्याप राज्याचे निकाल राज्यपालांकडे न पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. 

कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...

मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तापस चॅटर्जी आणि भाजपचे उमेदवार पीयुष कानोडिया यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत मतांमधील अंतर अत्यंत कमी असल्याने, उमेदवारांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने फेरमोजणीचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरणराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली की, राजारहाट न्यूटाउनमध्ये फेरमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अंतिम निकाल जाहीर केला जाणार नाही. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. फेरमोजणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकालाचा 'गॅझेट' तयार करून तो राज्यपालांकडे पाठवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निकालावर सर्वांच्या नजरासुरुवातीच्या कलांनुसार, येथे तृणमूल आणि भाजपमध्ये केवळ ३०० ते ४०० मतांचे अंतर दिसून येत होते. ईव्हीएम मधील मतांच्या आकड्यांवरून निर्माण झालेल्या शंकांनंतर हा फेरमोजणीचा निर्णय घेण्यात आला आहे. बंगालमधील इतर सर्व जागांचे निकाल समोर आले असताना, केवळ या एका जागेचा निकाल पेंडिंग असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि तणावाचे वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal Constituency Awaits Recount; Governor Still Without Official Results.

Web Summary : Rajarhat Newtown's vote recount delays West Bengal election results. Close contest between TMC and BJP prompts the recount. Final gazette awaits completion of the process before submission to the Governor. Tension prevails.
टॅग्स :Electionनिवडणूक 2026West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाAssembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६