शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:23 IST

Accident at Malshej Ghat: माळशेज  घाटात एसटी आणि स्कॉर्पियो  यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  ४  जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.  

माळशेज  घाटात एसटी आणि स्कॉर्पियो  यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  ४  जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.  वळणावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात  हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कल्याणवरून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या बसला स्कॉर्पियोने समोरून धडक दिली. वळणावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा  ताबा सुटून  हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात ४ जणांचा मृत्यू झाला तर इतर चार जण हे गंभीर जखमी झाले.

दरम्यान,  अपघाताचं वृत्त समजल्यानंतर महामार्ग पोलीस आणि स्थानिक यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाली आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तसेच अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Malshej Ghat Accident: Head-on Collision Kills Four, Several Injured

Web Summary : A tragic accident in Malshej Ghat involving a bus and Scorpio claimed four lives and seriously injured four others. The collision occurred due to an overtaking attempt on a sharp turn. Police are investigating, working to identify victims, and clear the road.
टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे