शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:56 IST

२५ लाखाची रक्कम मागितल्याने शिवीगाळ केल्याचा आरोप.

सांगली: संगीतकार, गीतकार पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतीय महिला क्रिकेटपट्टू स्मृती मानधना हिच्या बालमित्र विज्ञान प्रकाश माने (वय ३४, रा. शास्त्रीनगर, सांगली) यांनी त्यांच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सांगली शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी मुच्छल विरोधात ॲट्रासिटीच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ नोव्हेंबर २०२५ रोजी घडला होता.

नोव्हेंबर महिन्यात सांगलीत क्रिकेटपट्टू स्मृती मानधना व संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा होता. पण तो काही कारणांनी रद्द झाला. हा विवाह मोडल्यानंतर पलाश चर्चेत आला होता. त्यानंतर स्मृती हिचा मित्र विज्ञान माने यांनी जानेवारी महिन्यात पलाशविरोधात फसवणुकीची तक्रार पोलिस अधिक्षकांकडे केली होती. आता पुन्हा माने यांनी त्यांच्याविरोधात जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पलाश मुच्छल यांनी २०२५ साली फिर्यादी विज्ञान माने यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्याकडून मुच्छल याने चित्रपट निर्मितीसाठी २५ लाख रुपये घेतले होते. दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली ते आष्टा रस्त्यावरील टोल नाका परिसरात माने यांनी मुच्छल यांच्याकडे दिलेल्या २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी मुच्छल यांनी माने यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी पलाशविरोधात अनुसूचित जाती व जमाती अधिनियम २०१२ चे कलम ३ (१), भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Musician Palash Muchhal in Trouble Again; Atrocity Case Filed in Sangli

Web Summary : Palash Muchhal faces atrocity charges in Sangli for allegedly using casteist slurs against Vignan Mane. Dispute arose over a 2.5 million rupee film investment. This follows a cancelled wedding with cricketer Smriti Mandhana and prior fraud allegations.
टॅग्स :SangliसांगलीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाbollywoodबॉलिवूड