शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 17:11 IST

नसरापूर येथील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणानंतर राज्य सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. अशा प्रकरणात तुरुंगात असलेल्यांना पॅरोल न देणे. पण, कैद्यांना मिळणारा पॅरोल आणि फर्लो काय असते?

अनेकदा आपल्या पाहण्यात, वाचण्यात येते की, तुरुंगात असलेल्या अमूक एका व्यक्तीला पॅरोल मिळाला. अशा व्यक्ती पॅरोल तुरुंगातून बाहेर येता आणि सुट्टी संपल्यानंतर परत जातात. यात अनेक आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर फरार होतात. तर काहीजण दुसरा गुन्हा करतात. पण, कैद्यांसाठी असलेला पॅरोल किंवा फर्लो रजा काय असते? 

दखलपात्र गुन्ह्यात एकदा का आरोपी कारागृहात गेला की अर्धे अधिक आयुष्य तिथेच खिचपत पडून राहावे लागते; परंतु शिक्षेदरम्यानही कैद्यांना काराबाहेर बाहेर रजेवर येण्याची मुभा असते. 

पॅरोल किंवा फर्लो कुणाला मिळते?

शिक्षा भोगताना कैद्यांना अभिवचन रजा म्हणजेच पॅरोल आणि दुसरी संचित म्हणजे फर्लो रजेसाठी विनंती करण्याचा अधिकार असतो. या दोन्ही रजा केवळ पक्का बंदी म्हणजेच गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा लागलेल्या कैद्यांना लागू असतात. 

रजा कधी व कशी मिळते ?

कारागृह प्रशासन कैद्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवतात. अर्जाचे गांभीर्य पाहून संबंधित कैदी जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या गुन्हे शाखेकडे अभिप्रायासाठी पाठवला जातो. तिथे अर्जातील कारणाची शहानिशा केली जाते.

संचित रजेचा १५, तर पॅरोल रजेचा कालावधी १ महिन्याचा असतो. विनंतीवरून पॅरोल तीन महिन्यांपर्यंत वाढवता येतो.

जवळचे नातेवाईक मृत झाल्यास दहा दिवसांची पॅरोल कारागृह अधीक्षक मंजूर करू शकतात. या रजेचा कालावधी शिक्षेत गणला जात नाही. कैदी जितके दिवस रजेवर राहतो, तेवढे शिक्षेचे दिवस वाढतात. यादरम्यान त्याने गुन्हे केल्यास परत कोणतीच रजा मिळत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Parole ban for heinous crime convicts; understanding parole, furlough.

Web Summary : Convicts can request parole or furlough while serving sentences. Parole and furlough are applicable to convicts with proven crimes. The prison administration forwards the prisoner's application. Parole can be extended to three months. Relatives death parole for ten days can be sanctioned by the prison superintendent.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र