लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

शिवरायांनी कधीही महिलांना लक्ष्य केलं नाही, सुप्रिया सुळेंनी संसदेत सांगितला इतिहास - Marathi News | Shivaji maharaj never targeted women, Supriya Sule told history to narendra modi in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवरायांनी कधीही महिलांना लक्ष्य केलं नाही, सुप्रिया सुळेंनी संसदेत सांगितला इतिहास

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांनी ट्विटवरुनही औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला दिला ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' उत्साहात साजरा - Marathi News | Celebrate Shiv Pratap Din with enthusiasm at Pratapgad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' उत्साहात साजरा

'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी प्रतापगडावरील वातावरण भारुन गेले होते. ...

रायगडावर छत्रपतींच्या समाधीजवळ संशयास्पद हालचाली; २ जण ताब्यात, शिवप्रेमी संतापले - Marathi News | Babasaheb Purandare Controversy: 2 Suspected detained at near Shivaji Maharaj Samadhi at Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधीजवळ संशयास्पद हालचाली; शिवप्रेमी संतापले

रायगडावरील ‘त्या’ संशयित व्यक्ती पाेलिसांच्या ताब्यात, अस्थीमिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.  ...

रायगडावर पुस्तक पूजनासाठी गेलेल्या पुण्यातील 'त्या' व्यक्तींवर पुरंदरेंची अस्थी नेल्याचा आरोप - Marathi News | purandare asthi were carried on those people from Pune who went to Raigad for book worship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रायगडावर पुस्तक पूजनासाठी गेलेल्या पुण्यातील 'त्या' व्यक्तींवर पुरंदरेंची अस्थी नेल्याचा आरोप

मिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्यानी केला आहे. परंतु त्या अस्थी नसून फुल, अष्टगंध, अत्तर यांचे मिश्रण असल्याचे सौरभ कर्डे याने लोकमतशी बोलताना सांगितले आहे. ...

रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उत्तरवण्यास शिवप्रेमींचा विरोध - Marathi News | Shivpremis oppose landing of President's Ramnath Kovind helicopter at Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उत्तरवण्यास शिवप्रेमींचा विरोध

Raigad : रायगड किल्ल्यावरील होळीच्या माळावर हेलिपॅड उभारण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. ...

Rahul Solapurkar: बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने हजारो मावळ्यांचा नवा इतिहास अर्ध्यावर राहिला - Marathi News | With the demise of Babasaheb Purandare the new history of thousands of Mavals was halved said rahul solapurkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rahul Solapurkar: बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने हजारो मावळ्यांचा नवा इतिहास अर्ध्यावर राहिला

पुण्यातील एका खासगी संस्थेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली ...

शिवाजीराजांनी कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले बाबासाहेब - Marathi News | Babasaheb purandare was struck by the mantra blown by Shivaji Raja | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजीराजांनी कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले बाबासाहेब

पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. ...

शिवचरित्राचा ज्ञानकोश ! ... अन् बाबासाहेब खऱ्या अर्थाने ‘शिवशाहीर’ झाले - Marathi News | Encyclopedia of Shivacharitra! Then Babasaheb literally became 'Shivshahir' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवचरित्राचा ज्ञानकोश ! ... अन् बाबासाहेब खऱ्या अर्थाने ‘शिवशाहीर’ झाले

‘आमची तो रीत ऐसी की, गगनाएवढी कामे केली तरी, तळ्याएवढीही न लिहावे’ या गोविंदपंत काळे यांच्या वचनाचा दाखला देऊन मराठीत इतिहास लेखनाला टाकाऊ समजले जाते, याबाबतची चीड त्यांनी राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे ...