शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
भगवे झेंडे, भगवे उपरणे, पक्ष चिन्ह असलेल्या प्रतिमा, ढोल-ताशांच्या गजरात अनेक उमेदवार निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आले. शहर भागात उद्धवसेना आणि शिंदेसेनेत शक्तिप्रदर्शनाचा जोर, तर उपनगरात भाजप कार्यकर्त्यांचा जोश होता. ...
गणेश वानकर हे मागील २५ वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते, मात्र काल उमेदवारी भरण्याची वेळ संपल्यानंतर त्यांनी अचानक पक्षाला सोडचिट्टी दिली. ...
PMC Election 2026 एकाच प्रभागात दोघांना AB फॉर्म दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी एका उमेदवाराने दुसऱ्याचा फॉर्म हिसकावून घेऊन तो फाडून गिळून टाकला ...
माजी नगरसेवक उमेश बोरगावकर हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात होते. त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक ६मधून ते इच्छुक होते. मात्र, त्यांची उमेदवारी शिंदसेनेने कापली. ...