लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले? - Marathi News | "As much chilli as Thackeray group...", Nitesh Rane's attack on Uddhav Sena, what did he say on the 'North Indian Mahaupar' issue? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?

भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या उत्तर भारतीय महापौर बसवण्याच्या विधानावरून मुंबईत राजकीय शिमगा रंगला आहे. या विधानावरून उद्धवसेना-मनसे युतीने भाजपाला घेरले. मंत्री नितेश राणे यांनीही हिंदूच्या मुद्द्यावरून पलटवार केला.  ...

छाननीअंती ६०८ उमेदवार रिंगणात; २१ जण बाद! १४ अपक्षही गेले रिंगणाबाहेर - Marathi News | Parbhani Municipal Corporation Election 2026 After scrutiny, 608 candidates are safe; 21 are out! 14 independents also out | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :छाननीअंती ६०८ उमेदवार रिंगणात; २१ जण बाद! १४ अपक्षही गेले रिंगणाबाहेर

वंचितचे ३, उद्धवसेना, मनसे, बसपा, जनसुराज्यचा प्रत्येकी १ उमेदवार लढण्यापूर्वीच झाला बाद ! ...

अपूर्ण शपथपत्र, तीन अपत्यांमुळे इच्छुक बाद ! २६ अर्ज फेटाळले, १२३४ अर्ज कायम - Marathi News | Jalana Municipal Corporation Election 2026, Incomplete affidavit, many rejected due to three children! 26 applications rejected, 1234 applications upheld | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपूर्ण शपथपत्र, तीन अपत्यांमुळे इच्छुक बाद ! २६ अर्ज फेटाळले, १२३४ अर्ज कायम

बंडखोरी रोखण्याचे नेत्यांसमोर आव्हान ...

Kolhapur Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहा प्रभागांत हायव्होल्टेज लढती, आमदारपुत्राविरोधात रिक्षाचालक; कुठं, कुणाशी होणार लढत..वाचा - Marathi News | High voltage fight in these ten wards in Kolhapur Municipal Corporation elections, rickshaw driver against MLA's son | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत दहा प्रभागांमध्ये हायव्होल्टेज लढती, नेत्यांचेही विशेष लक्ष

Kolhapur Municipal Election 2026: सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर या लढतीच्या झलक पाहायला मिळत आहेत ...

भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्... - Marathi News | nashik municipal election 2026 bjp made a big move most of thackeray group candidate would have been eliminated but the game turned around at the right time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...

Nashik Municipal Election 2026: ठाकरे गटाचे आव्हान परतवण्यासाठी भाजपाने मोठी खेळी केली होती. ...

इतके नगरसेवक निवडून आणू की, उत्तर भारतीय महापौर होईल; भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान, मराठी, अमराठी वाद पेटला - Marathi News | We will elect so many corporators that there will be a North Indian mayor; BJP leader Kripashankar Singh's statement, Marathi, Amarathi debate flares up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतके नगरसेवक निवडून आणू की, उत्तर भारतीय महापौर होईल; भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान, मराठी, अमराठी वाद पेटला

कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने एकीकडे भाजपची कोंडी झाली असताना उद्धवसेना, मनसेसह शिंदेसेनेने त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ...

PMC Election 2026: पुण्यात काँग्रेस अन् मनसेसोबत झालेली नवी आघाडी उद्धवसेनेला तारणार का? - Marathi News | PMC Election 2026 Will the new alliance with Congress and MNS in Pune save Uddhav Sena? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेस अन् मनसेसोबत झालेली नवी आघाडी उद्धवसेनेला तारणार का?

PMC Election 2026 एकूणच प्रचारातील मुद्दे, तीनही पक्षांचे नेते, कार्यकर्ते मतदारांना कशा पद्धतीने स्वत:चे मुद्दे पटवून देतील आणि ते किती मतदारांना पटतील, यावर उद्धवसेनेचे भवितव्य अवलंबून राहणार ...

Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का - Marathi News | Nashik Municipal Corporation Election Double AB form and triple explosion of Badgujar; BJP suffers a setback with MLA Seema Hire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का

Nashik Municipal Corporation Election : ​​​​​​​विधानसभा निवडणुकीत आमने-सामने आलेल्या आमदार सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर याच्यात काटाकाटीचे राजकारण सुरुच असून भाजपत दाखल झाल्यानंतर त्याचा फटका पक्षाला बसला आहे ...