शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
BMC Election 2026 Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदेंच्या या विश्वासू शिलेदाराने मुंबईत येताच ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. ...
Nashik Municipal Corporation Election : नाशिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या 'राड्या'चे साइड इफेक्टस भाजपला जाणवू लागले आहेत. ...
PMC Election 2026 शिंदेसेनेने भाजपकडे ३५ जागेची मागणी केली होती. पण, प्रत्यक्षात १५ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली. पण, सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे शिंदेसेेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला ...
ठाणे महापालिका निवडणुकीच रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच मनसे आणि उद्धवसेना यांचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराचाही अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. ...
Municipal Election 2026 News: शिवसेना ठाकरे गट सोडताना मनाला वेदना होत आहेत. परंतु, परिसराच्या विकासासाठी भाजपामध्ये जाण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे. ...
PMC Election 2026 एका उमेदवाराला स्थानिक नेत्यांनी ‘एबी’ फॉर्म दिल्यावर तो कार्यालयातून बाहेर पडला आणि पुन्हा अर्ज भरण्याची वेळ संपेपर्यंत आलाच नाही. परिणामी, या प्रभागात शिवसेनेचे पॅनल अपूर्ण राहिले आहे. ...