लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपसोबत का गेले? ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | maharashtra assembly election 2024 Why did Eknath Shinde break Shiv Sena and join BJP mahayuti? Omraje Nimbalkar's secret explosion on Shivsena Split ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपसोबत का गेले? ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट

शिवसेनेत गद्दार वि. हिंदुत्व गमावलेले असा वाद आता पुन्हा रंगू लागला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करत आहेत. ...

उल्हासनगरात महायुतीच्या मेळाव्यावर शिंदेसेनेचा बहिष्कार; भाजप व शिंदेसेनेचा वाद चव्हाट्यावर - Marathi News | Shindesena's boycott of Mahayuti meeting in Ulhasnagar BJP and Shindesena dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात महायुतीच्या मेळाव्यावर शिंदेसेनेचा बहिष्कार; भाजप व शिंदेसेनेचा वाद चव्हाट्यावर

सदानंद नाईक/  उल्हासनगर : भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्याबाबत काढलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ रविवारच्या महायुतीच्या मिळाव्यावर ... ...

Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये भाजपची मतं सुरक्षित; तिरंगी लढतीत मतांची विभागणी होणार, फटका कोणाला बसणार? - Marathi News | BJP secures votes in Kothrud Votes will be divided in a three way fight who will get hit? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये भाजपची मतं सुरक्षित; तिरंगी लढतीत मतांची विभागणी होणार, फटका कोणाला बसणार?

कोथरूड मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून भाजपच्या मतांना अजिबात धक्का लागलेला नाही ...

“बारामतीची लढाई सोपी राहिलेली नाही, कोण किंगमेकर हे निकालानंतर कळेल”: संजय राऊत - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sanjay raut said that baramati contest will not easy and claims maha vikas aghadi form govt in leadership of uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बारामतीची लढाई सोपी राहिलेली नाही, कोण किंगमेकर हे निकालानंतर कळेल”: संजय राऊत

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २६ तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेले दिसेल, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

माहीममध्ये ट्विस्ट! अमित ठाकरेंच्या विजयाचा ‘राज’मार्ग सुकर? सरवणकर माघार घेणार? ठेवली एक अट - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group sada sarvankar likely to take back nomination against amit raj thackeray on one big condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीममध्ये ट्विस्ट! अमित ठाकरेंच्या विजयाचा ‘राज’मार्ग सुकर? सरवणकर माघार घेणार? ठेवली एक अट

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, एका मोठ्या अटीवर उमेदवारी मागे घेण्याबाबत संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

उल्हासनगरात शिंदेसेनेची असहकार्याची भूमिका; भाजपा शहराध्यक्ष रामचंदानी यांनी काढले अपशब्द - Marathi News | Non-cooperation role of Shindesena in Ulhasnagar; BJP city president Ramchandani used abusive words | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिंदेसेनेची असहकार्याची भूमिका; भाजपा शहराध्यक्ष रामचंदानी यांनी काढले अपशब्द

रामचंदानी आपले अपशब्द मागे घेत नाही, तोपर्यंत असहकार्यच! ...

सुधाकर बडगुजर यांच्या कारकिर्दीत उद्धवसेनेचे संघटन अधिक मजबूत; कार्यकर्त्यांचे मत - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 under sudhakar badgujar leadership thackeray group organization became stronger in nashik west | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुधाकर बडगुजर यांच्या कारकिर्दीत उद्धवसेनेचे संघटन अधिक मजबूत; कार्यकर्त्यांचे मत

विविध भागांतील शिवसैनिक करताहेत प्रचार ...

"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा" - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Rupesh Mhatre alleges Uddhav Thackeray's support to Rais Sheikh to benefit adity thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे नेते रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ...