शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट झाले असून, एक गट महायुतीमध्ये व दुसरा महाविकास आघाडीमध्ये आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघात उभा राहिलेला नाही. ...
Maharashtra Assembly Election 2024 : पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे ...
खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघातून आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी बंडखोरी केल्याने खानापूर मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली आहेत. ... ...
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार आमने-सामने असणार आहे. त्यामुळे येथील लढत दुरंगी, तिरंगी की चौरंगी हे मतदारच ठरवतील. ...