शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Uddhav Thackeray News: आपण भ्रमात राहिलो म्हणून आपली फसगत झाली. तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा, आपल्याशी कपटाने वागणाऱ्यांना उचलून आपटण्याची हिंमत तुम्ही दाखवणार असाल, सूड घेणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी एकट्याने लढल्याशिवाय राहणार ...
Mumabi News: बाळासाहेबांच्या विचारांचे जे मारक आहेत, ते काय बाळासाहेबांचे स्मारक बांधणार? ज्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला सारला त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकात जाताना आधी बाळासाहेबांची आणि जनतेची माफी मागितली पाहिजे, असा घणाघात शिंदेस ...
Sunil Tatkare Vs Bharat Gogawale: माझ्या २० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर अनेक निराधार आरोप झाले. त्यांचे पुढे राजकारणात काय झाले हे सगळ्यांनी पाहिले आहे, असा टोला खा. सुनील तटकरे यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला होता. यावर भरत गोग ...
Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाचे आजी माजी आमदार पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा त्यांच्यासाठी धक्का असेल, असा दावा शिंदेसेनेतील नेत्यांनी केला आहे. ...
शिवसेनाप्रमुखांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला आपण शिफारस करावी अशी विनंती आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. ...
Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: ऑपरेशन धनुष्यबाण यशस्वी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला आता ठाकरे गटातील खासदारांची किती मॅजिक फिगर लागेल? ...