लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर? - Marathi News | Shinde's Shiv Sena will face a setback in Nashik; Former MP Hemant Godse also on the path to BJP? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?

नाशिकमध्ये महायुतीतच शह-काटशहचे राजकारण, माजी खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.  ...

"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले... - Marathi News | "Talk less, work more"; Eknath Shinde earful to party leaders after Sanay Shisat, Sanjay Gaikwad Controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...

मी स्वत:ला कार्यकर्ता मानतो. तुमच्याकडूनही मला ती अपेक्षा आहे असं सांगत शिंदेंनी वादग्रस्त नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. ...

शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी  - Marathi News | Shiv Sena, who will get the bow and arrow? Now the decision is before the municipal elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena: सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी  ...

पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक... - Marathi News | The bell has rung; but actual unity is far away with Raj Thackeray MNS; Uddhav Thackeray wants a meeting of the India Alliance... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...

Uddhav Thackeray, Raj Thackeray News: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या तीन दिवसांच्या शिबिरासाठी इगतपुरी येथे आहेत. तेथे दोन भावांच्या एकत्र येण्याविषयी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करण्याचे टाळले. ...

ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश - Marathi News | thackeray group another major setback in malvan konkan 10 office bearers and former corporators join bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश

Thackeray Group And BJP Group: शिवसेना शिंदे गटातील मोठ्या इन्कमिंगनंतर आता कोकणातील उद्धवसेनेच्या माजी नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे. ...

एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली! - Marathi News | is sanjay not beneficial for deputy cm eknath shinde the opposition created a dilemma and the shiv sena party headache increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!

Shiv Sena Shinde Group News: ...तर ‘संजय’ हे नाव शिंदे यांना लाभदायक नाही यावर शिक्कामोर्तब होईल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात होत आहे. ...

“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार? - Marathi News | minister gulabrao patil said if ncp sp group jayant patil wants to join another party then we will bring him into shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

Shiv Sena Shinde Group News: जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र दोन्ही पक्षांकडून या चर्चा फेटाळण्यात आल्या. ...

जिवलग नाती तुटतात अन् पुन्हा एकत्र येतात; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया - Marathi News | Close relationships break up and come back together; Amruta Fadnavis' reaction to the Thackeray brothers coming together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिवलग नाती तुटतात अन् पुन्हा एकत्र येतात; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतात, ही चांगली गोष्ट आहे. कुटुंब एकत्रित राहणे कधीही चांगले असते ...