लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Sangli Municipal Election Results 2026: मिरजेत भाजपचे संख्याबळ घटले; राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदरात मोठे यश, शिंदेसेनेने खाते उघडले - Marathi News | Sangli Municipal Election Results 2026 BJP's strength in Miraj decreased; Nationalist Ajit Pawar's party achieved a big success, Shinde Sena opened its account | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत भाजपचे संख्याबळ घटले; राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदरात मोठे यश, शिंदेसेनेने खाते उघडले

मिरज : महापालिका निवडणुकीत मिरजेत यंदा राजकीय चित्र बदलले असून, भाजपचे संख्याबळ घटले आहे. प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादीने ( ... ...

BMC Election Winners List 2026: २२७ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा-शिंदेसेना, ठाकरे बंधू किती जागांवर विजयी? - Marathi News | BMC Election Results 2026 Winners List Mumbai Municipal Mahanagar Palika Nikal Ward Wise Winning Candidate Names | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Election Winners List 2026: २२७ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा-शिंदेसेना, ठाकरे बंधू किती जागांवर विजयी?

BMC Mumbai Ward Wise Winning Candidate List 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या प्रभागात कुणी बाजी मारली? एका क्लिकवर जाणून घ्या... ...

‘देवाच्या मनात असेल तर मुंबईत आमचा महापौर बसेल’, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान  - Marathi News | BMC Elections Result: 'If God wills, our mayor will sit in Mumbai', Uddhav Thackeray's suggestive statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘देवाच्या मनात असेल तर मुंबईत आमचा महापौर बसेल’, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान 

BMC Elections Result: अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीनंतर आता मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत सूचक विधान केलं आहे. ...

आम्ही म्हणू ते धोरण अन् सांगू ते तोरण हे खपवून घेणार नाही; ठाण्यात शिंदेसेनेला भाजपाचा इशारा - Marathi News | In Thane we are prepared to sit in the opposition if necessary, warns BJP MLA Sanjay Kelkar to Shiv Sena Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आम्ही म्हणू ते धोरण अन् सांगू ते तोरण हे खपवून घेणार नाही; ठाण्यात शिंदेसेनेला भाजपाचा इशारा

मागच्या वेळी आम्ही विरोधात होतो त्यामुळे जे काही निर्णय होईल आणि ठरेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. आमची सत्ता किंवा विरोधी दोन्ही बाजूची तयारी आहे अशी भूमिका भाजपा आमदार केळकर यांनी मांडली आहे. ...

PMC Election Results 2026: पुण्यात २०१७ मध्ये १० जागा; आता काँग्रेस अन् मनसेसोबत युती तरी एकाच जागेवर पेटवली मशाल - Marathi News | PMC Election Results 2026 10 seats in Pune in 2017 Now the alliance with Congress and MNS has lit the torch in one seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २०१७ मध्ये १० जागा; आता काँग्रेस अन् मनसेसोबत युती तरी एकाच जागेवर पेटवली मशाल

PMC Election Results 2026 भाजपच्या विरोधात प्रमुख भूमिका घेणाऱ्या उद्धवसेनेने काँग्रेस आणि मनसेसोबत युती करून महापालिका निवडणूक लढवली. परंतु, यात फारशे यश मिळाले नाही ...

मुंबई, ठाणे, KDMC वगळता जिथं भाजपा, शिंदेसेना स्वतंत्र लढले; तिथं एकनाथ शिंदेंनी काय कमावलं? - Marathi News | Except for Mumbai, Thane, and KDMC, where the BJP left Eknath Shinde Shiv sena party; what did Eknath Shinde earn there? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाणे, KDMC वगळता जिथं भाजपा, शिंदेसेना स्वतंत्र लढले; तिथं एकनाथ शिंदेंनी काय कमावलं?

मुंबई महापालिकेत भाजपानं शिंदेसेनेसोबत युती करून सत्तापालट केले. त्यात भाजपाला सर्वाधिक ८९ तर शिंदेसेनेला २९ जागांवर विजय मिळाला ...

PMC Election Results 2026: पुण्याच्या बहुचर्चित कसबा-विश्रामबागमध्ये भाजपचे वर्चस्व; काँग्रेस, मनसे, शिवसेना, उद्धवसेनेला भोपळा - Marathi News | PMC Election Results 2026 BJP dominates in Pune's much-discussed Kasba-Vishram Bagh Congress, MNS, Shiv Sena, Uddhav Sena face defeat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या बहुचर्चित कसबा-विश्रामबागमध्ये भाजपचे वर्चस्व; काँग्रेस, मनसे, शिवसेना, उद्धवसेनेला भोपळा

PMC Election Results 2026 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या एकूण १२ जागांपैकी १० जागांवर भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला ...

‘राजकारणात जय पराजय होत असतात. पराभव होईल म्हणून.…’, राज ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराची पोस्ट चर्चेत - Marathi News | BMC Elections Result: ‘In politics, there are victories and defeats. Because there will be defeat…’, Raj Thackeray’s loyal Shiledar’s post is in the news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘राजकारणात जय पराजय होत असतात. पराभव होईल म्हणून.…’, राज ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराची पोस्ट चर्चेत

BMC Elections Result: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार आणि ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. जिंकणे नव्हे तर लढणे महत्त्वाचे, असे बाळा नांद ...