लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
'सरकार पडलेच पाहिजे, पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray :'Government must fall, elections must be held again', Uddhav Thackeray's attack on BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकार पडलेच पाहिजे, पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

पुन्हा BJP सोबत जायचं का? शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंचा थेट प्रश्न; शिवसैनिक म्हणाले... ...

आम्ही लाचार नव्हे तर स्वाभिमानी शिवसैनिक; खासदार संदीपान भुमरेंचा राऊतांना टोला - Marathi News | Shiv Sena leaders Sandipan Bhumre, Shambhuraj Desai criticized Uddhav Thackeray, Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही लाचार नव्हे तर स्वाभिमानी शिवसैनिक; खासदार संदीपान भुमरेंचा राऊतांना टोला

संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता टीका टिप्पणी करायला पुढे येतात. त्यामुळे त्यांच्यावर फारसं लक्ष न दिलेले चांगले आहे असं त्यांनी सांगितले.  ...

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन! - Marathi News | Shiv Sena's anniversary banner shows factionalism in Ambernath! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन!

अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दोन्ही गटाने एकमेकांचे फोटो टाळून उघडपणे आपली नाराजी दाखवून दिली आहे. ...

नारायण राणेंची खासदारकी रद्द करा, निवडणूक आयोगाला विनायक राऊतांकडून कायदेशीर नोटीस - Marathi News | Cancel Narayan Rane's MP, Vinayak Raut's legal notice to Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंची खासदारकी रद्द करा, निवडणूक आयोगाला विनायक राऊतांकडून कायदेशीर नोटीस

नारायण राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर ५ वर्ष निवडणूक लढवण्यास व मतदान करण्यास बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे. ...

Sanjay Raut छगन भुजबळांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे दरवाजे बंद?; संजय राऊतांचं मोठं विधान - Marathi News | Shiv Sena has no political dialogue with Chhagan Bhujbal, there is no discussion and no possibilit -Uddhav Thackeray faction MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut छगन भुजबळांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे दरवाजे बंद?; संजय राऊतांचं मोठं विधान

छगन भुजबळ यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश आणि एकनाथ शिंदेंसोबत पुन्हा जुळवून घेणार का अशा विविध मुद्द्यांवरून संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका मांडली.  ...

वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार - Marathi News | Varsha Gaikwad's resignation from MLA; Some more Congress-Shiv Sena MLAs will resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

सर्वाधिक काँग्रेसचे आमदार लोकसभा सदस्यपदी निवडून गेले आहेत. यामुळे त्यांना खासदारकीची शपथ घेण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत आहे. ...

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी - Marathi News | When will Balasaheb Thackeray's memorial be inaugurated? Uddhav Thackeray inspected the construction  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा ३१ मार्ज २०२१ रोजी पार पडला होता. ...

Sanjay Raut : "लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही; स्वत:ला आरशात पाहावं"; राऊतांचा टोला - Marathi News | Sanjay Raut Slams shivsena Eknath Shinde led faction and Ravindra Waikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही; स्वत:ला आरशात पाहावं"; राऊतांचा टोला

Sanjay Raut And Ravindra Waikar : संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...