लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
'दुबे तू महाराष्ट्रात ये म्हणजे तुलाच आपटून मारू', पुण्यातून शिवसेना, राष्ट्रवादीचा इशारा - Marathi News | 'Dubey, if you come to Maharashtra, I will beat you up', Shiv Sena, NCP warn from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दुबे तू महाराष्ट्रात ये म्हणजे तुलाच आपटून मारू', पुण्यातून शिवसेना, राष्ट्रवादीचा इशारा

मराठी म्हणजे काय आहे ते दुबे महाराष्ट्रात आल्यावर त्याला दाखवू. मात्र, त्याच्यात तेवढी हिंमत नाही ...

माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश; अमरावती ठाकरे गटाला खिंडार - Marathi News | Former Minister Jagdish Gupta joins Shiv Sena presence of DCM Eknath Shinde | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश; अमरावती ठाकरे गटाला खिंडार

माजी मंत्री जगदिश गुप्ता हे दोन वेळा विधानसभेचे आणि दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत ...

“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | bjp sudhir mungantiwar criticized uddhav thackeray over marathi issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार

BJP Sudhir Mungantiwar News: नवीन विद्यार्थी आल्याने मेरिटच्या विद्यार्थ्यांवर काही परिणाम होत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...

"राज ठाकरे यांच्यावर कोणीही बोलणार नाही", शिंदे सेनेची भूमिका - Marathi News | No one will speak against Raj Thackeray says Shinde Sena naresh mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"राज ठाकरे यांच्यावर कोणीही बोलणार नाही", शिंदे सेनेची भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेतील प्रवक्ते व नेत्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...

“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका - Marathi News | shiv sena shinde group mp naresh mhaske criticized uddhav thackeray group over marathi issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

Shiv Sena Shinde Group MP Naresh Mhaske News: उद्धव ठाकरे पराभूत झालेले व्यक्ती आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण केले, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. ...

Kolhapur Politics: मुंबईतून एकीची हाळी.. कोल्हापुरात उद्धव-मनसैनिक देणार का टाळी? - Marathi News | Uddhav Sena and Maharashtra Navnirman Sena workers will help each other in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मुंबईतून एकीची हाळी.. कोल्हापुरात उद्धव-मनसैनिक देणार का टाळी?

दोन्ही पक्षांना महापालिकेत संधी ...

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; मात्र जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही - नीलम गोऱ्हे - Marathi News | Opposition spread misinformation about Ladki Bahin scheme but people did not respond to them - Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; मात्र जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही - नीलम गोऱ्हे

विरोधकांच्या अपप्रचाराला जनतेने प्रतिसाद दिला नाही, विधानसभा निवडणुकीत त्यांनी याचे उत्तर दिले ...

“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार - Marathi News | maharashtra monsoon session 2025 uddhav thackeray replied bjp and cm devendra fadnavis over criticism on marathi issue vijay melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार

Uddhav Thackeray Vidhan Sabha PC News: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपाची आगपाखड होत आहे. मराठी माणसाचे आनंदाचे क्षण यांना रुदाली वाटत असतील तर हे अत्यंत विकृत, हिणकस आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...