लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम - Marathi News | dahi handi 2025 first 10 layer world record jogeshwari kokan nagar govinda team feat in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा ठाण्यात पराक्रम

Dahi Handi 2025 World Record: संस्कृतीच्या दहीहंडीत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने रचला विश्वविक्रम, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाखांचे पारितोषिक केले जाहीर ...

“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said mumbai should remain with marathi people not gujarati this is the target of thackeray brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत

Sanjay Raut PC News: निवडणूक एकत्र लढण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. मुंबई हे आमचे टार्गेट आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण - Marathi News | why did i join maha vikas aghadi with congress ncp uddhav thackeray revealed the big political reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण

Uddhav Thackeray News: शिवसेना-कम्युनिस्ट असा संघर्ष झालेला आहे. मग समजले की, आपण उगाचच भांडत राहिलो. आम्ही भाजपाबरोबर २५ ते ३० वर्ष फुकट घालवली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...

उद्धवसेनेचे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन, दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेध; ९० जणांवर गुन्हा - Marathi News | Uddhav Sena blocks Mumbai Goa highway, 90 people booked for crimes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्धवसेनेचे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन, दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेध; ९० जणांवर गुन्हा

‎वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी ताब्यात; गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी ...

शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Shiv Sena symbol and name dispute hearing in 8 october at Supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी

दीर्घ काळ न्यायप्रविष्ट असलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाच्या खटल्यावर लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्या अशी याचिका उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. ...

“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय? - Marathi News | uddhav thackeray said that i request india cji bhushan gavai with folded hands about shiv sena case in supreme court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?

Uddhav Thackeray News: मुंबई किंवा महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का? याचा प्रयत्न अजूनही केला जातो आहे. हे प्रयत्न थांबत नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचे काम थांबणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. ...

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय? - Marathi News | maharashtra politics Eknath Shinde and Aditya Thackeray will come on the same stage, what is the exact reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?

Maharashtra Politics : मुंबईतील वरळी येथे एका कार्यक्रमानिमित्त ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर आली. ...

ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...” - Marathi News | is congress green signal to thackeray brothers alliance mp sanjay raut said that we have had discussion about it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”

Sanjay Raut News: ठाकरे बंधूंची यांची युती झालीच तर मविआ टिकणार की फुटणार? काँग्रेसची काय भूमिका असणार? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...