लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले? - Marathi News | deputy cm eknath shinde started preparing for upcoming mumbai municipal corporation elections meeting with anandraj ambedkar know what was decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?

Deputy CM Eknath Shinde News: युतीच्या घोषणेला साधारण महिना उलटून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात बैठक पार पडली. ...

'सबुरीका फल मिठा होता है', रायगडचे मावळे शांत बसणारे नव्हे, पालकमंत्रीपदाबाबत गोगावलेंचा आशावाद - Marathi News | Raigad Mavala are not ones to sit still bharat Gogavle are optimistic about the post of Guardian Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सबुरीका फल मिठा होता है', रायगडचे मावळे शांत बसणारे नव्हे, पालकमंत्रीपदाबाबत गोगावलेंचा आशावाद

आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून पक्षाच्या हिताच्या विरुद्ध वागणार नाही, असे म्हणत त्यांनी नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम दिला ...

BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली - Marathi News | raj thackeray first reaction after uddhav thackeray group and mns alliance badly defeated in best election 2025 result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली

Mumbai BEST Election 2025 Result: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आल्यानंतर या भेटीचे कारण स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालावरही प्रतिक्रिया दिली. ...

"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | Sanjay Raut spoke clearly on Fadnavis Raj Thackeray's meeting says Are we in trouble We know what it is | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

राज्याचा मुख्यमंत्री हा काही एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा मुख्यमंत्री नसतो. ते ११ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री आहेत... ...

“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी - Marathi News | best election 2025 result bjp taunt thackeray group through banner at shiv sena bhavan area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

Best Election 2025 Result: विशेष म्हणजे भाजपाने हा बॅनरद्वारे फक्त उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. ...

BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… - Marathi News | cm devendra fadnavis first reaction after badly defeat of the uddhav thackeray and raj thackeray in the best election 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Mumbai BEST Election Results 2025: बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंची २१-० ने पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत टीका केली. ...

Kolhapur: जाजम, घड्याळ खरेदीचा ‘गोकुळ’कडे दुग्ध उपनिबंधकांनी मागितला खुलासा - Marathi News | Jajam, sought clarification from Gokul Dudh Sangh about purchase of watch | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जाजम, घड्याळ खरेदीचा ‘गोकुळ’कडे दुग्ध उपनिबंधकांनी मागितला खुलासा

विभागीय दुग्ध उपनिबंधकांचे पत्र : विना निविदा खरेदी संचालकांना भोवणार? ...

बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' - Marathi News | BEST Election Results: Thackeray group's panel reacts to the crushing defeat in the BEST patpedhi elections...; 'That's why we lost...' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'

BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपकडून ५ संघटनांचे संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात उतरवण्यात आले होते. ...