लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
भाजपच्या तिन्ही आमदारांचा आता शिंदेंच्या शिवसेनेला काटशह; पोलिस आयुक्तांची घेतली भेट - Marathi News | All three BJP MLAs now have a grudge against Shinde's Shiv Sena; met the Police Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या तिन्ही आमदारांचा आता शिंदेंच्या शिवसेनेला काटशह; पोलिस आयुक्तांची घेतली भेट

Nashik Mahayuti: राजकीय गुन्हेगारी चर्चेत असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. ...

मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत - Marathi News | big blow to uddhav thackeray group before mumbai municipal corporation elections head and office bearers of uttar bhartiya ekta mach join shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत

Shiv Sena Shinde Group News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारधारेवर खरी शिवसेना चालत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका - Marathi News | Ind-Pak Asia Cup 2025: 'Traitors must have enjoyed the match', Uddhav Thackeray's big statement on IND-PAK match | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Ind-Pak Asia Cup 2025 : 'एक देशभक्त म्हणून माझा त्या सामन्याला विरोध होता.' ...

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट; पार्कात सर्वत्र चिखल-पाणी - Marathi News | Rain lashes Uddhav Thackeray's Dussehra rally; Mud and water everywhere in the park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट; पार्कात सर्वत्र चिखल-पाणी

शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धवसेनेतर्फे भव्य स्टेज उभारणीचे काम वेगाने सुरू असले तरी सततच्या पावसामुळे मैदानात सर्वत्र चिखल व पाणी साचले आहे. ...

ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले - Marathi News | Sanjay Raut's statement regarding the Thackeray brothers alliance spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले

...अशा वेळेला लोकांच्या मनात असेल, तुमच्या मनात हा प्रश्न असेल, तर ही चांगली आणि सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला हवी. ...

दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | BJP, Uddhav Sena clash over Dussehra gathering; Uddhav Sena attacks BJP's demand to cancel Dussehra gathering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल

शिवाजीपार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून भाजप व उद्धवसेनेत जुंपली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दसरा मेळावा रद्द करून होणारा खर्च पूरग्रस्तांसाठी देण्याचा सल्ला उद्धवसेनेला दिला. ...

“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat said farmers suffer huge losses and government will provide substantial assistance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: अत्यंत भयानक परिस्थिती आहे. काही भाग वगळला तर सर्वत्र पाणी दिसत आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ...

विचारधारा सोडल्याने राष्ट्रवादी, उद्धवसेनेत फूट, आमदार विनय कोरे यांची टीका  - Marathi News | Split in NCP, Uddhav Sena due to abandoning ideology MLA Vinay Kore criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विचारधारा सोडल्याने राष्ट्रवादी, उद्धवसेनेत फूट, आमदार विनय कोरे यांची टीका 

मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा मेळावा ...