लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे - Marathi News | is there a tug of war over the mayor post of bmc in the uddhav sena and mns even before the thackeray brothers officially alliance Leaders claim in discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

Thackeray Group And MNS: ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमचाच महापौर असेल, असे दावे केले आहेत. ...

“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार - Marathi News | shiv sena ubt mahesh sawant replied to bjp that devabhau advertisement expenses should have paid to the flood victims and farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार

Shiv Sena UBT Mahesh Sawant: जाहिरातीचे अजूनही जर काही पैसे राहिले असतील तर ते पूरग्रस्तांना द्या, असा पलटवार ठाकरे गटाने भाजपावर केला आहे. ...

“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला? - Marathi News | aimim leader imtiaz jaleel taunt shiv sena shinde group said if you give the money brought from guwahati the the people troubles will end in a minute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?

Imtiaz Jaleel News: सरकारकडून पूरग्रस्त लोकांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. राज्यात पूरग्रस्त भागातील मंत्र्यांचे दौरे आणि फोटोसेशन बंद करावे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..." - Marathi News | Video: Solapur District collector and Eknath Shinde Shiv Sena leader Jyoti Waghmare call viral on social media over flood affected area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."

ज्योती वाघमारे आणि जिल्हाधिकारी यांच्यातील हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व  - Marathi News | "I can never replace my father, but..."; Thackeray's MLA takes custody of Shweta | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 

Barshi Farmer Viral Video: पुराने शेतातील पिकांचा घास घेतला. डोक्यावर कर्जाचा डोंगर असलेल्या बापाने शेतातच गळफास घेतला. आयुष्य संपवण्यापूर्वी बापाची अवस्था काय होती, हे सांगणाऱ्या श्वेताचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तिच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मदतीच ...

ठाणे जिल्ह्यात नव्या राजकारणाची प्रयोगशाळा..! ठाणे-नवी मुंबईत भाजप-शिंदेसेनेत 'स्वबळाचा नारा' - Marathi News | A laboratory for new politics in Thane district..! 'Swabalacha slogan' in BJP-Shinde Sena in Thane-Navi Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात नव्या राजकारणाची प्रयोगशाळा..! ठाणे-नवी मुंबईत भाजप-शिंदेसेनेत 'स्वबळाचा नारा'

ठाण्यात भाजपला एकनाथ शिंदे यांचे साम्राज्य संपविण्यासाठी, तर नवी मुंबईत शिंदेसेनेला भाजप नेते गणेश नाईक यांचे साम्राज्य संपवण्यासाठी एकटे लढायचे आहे. ...

“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said power in navi mumbai is anand dighe dream we will see the mahayuti you just prepare for election | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde: नवी मुंबई मनपा सहित सर्व मनपांवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी बोलून केला. ...

कर्ज हमी घेऊन सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे : उद्धव ठाकरे - Marathi News | Government should make farmers debt-free by taking loan guarantees: Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्ज हमी घेऊन सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे : उद्धव ठाकरे

पीएम फंडातून ५० हजार कोटींची मदत द्या! ...