शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
"मी जे बोललो, ते त्यांनी (उद्धव ठाकरे) सत्य करून दाखवलं आणि माझे हजार रुपये वाचवले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ...
Rajan Teli News: मूळचे कट्टर शिवसैनिक, नंतर भाजप आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजन तेलींनी पुन्हा पक्षांतर केलं. शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याचे कारण सांगितले. ...
दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीची सत्ता, आता एकच लक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवायचा आहे, असे सांगत शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक फूल, दोन हाफ असा उल्लेख करून ते म्हणाले की यांच्या सरकारने मुंबई महापालिकेला सव्वादोन लाख कोटी रुपयांच्या तुटीत नेले आहे. ...