लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला - Marathi News | Shivsena leader DCM Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray at Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल  आणि निकाल भगव्याचाच येणार. विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची तयारी सुरू आहे असं आवाहन शिंदेंनी कार्यकर्त्यांना केले. ...

"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | "It is necessary to seek clarification from Parth Pawar; the Industries Department has nothing to do with this matter"; ministers uday samant clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. ...

“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | uddhav thackeray taunt deputy cm ajit pawar over at marathwada visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Uddhav Thackeray News: शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर कर्जमुक्ती हवी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde appeal that support to nda in bihar assembly elections 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: कांदिवलीतील पोइसर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला बिहारी नागरिकांशी संवाद ...

"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान - Marathi News | "If Eknath Shinde is given the Chief Minister's post, he will return it again", says Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल एक विधान केलं. शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं की ते परत करतात आणि मला मुख्यमंत्री करतात असे फडणवीस म्हणाले.  ...

"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार" - Marathi News | Eknath Shinde targets opponents, expresses confidence in Shiv Sena victory in local body election from Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"

आपण दिलेला शब्द पाळतो, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.  ...

'अन्नदात्याला मदतीत किडलेले धान्य दिले, लाज वाटत नाही?' उद्धव ठाकरेंची जोरदार टीका - Marathi News | 'Aren't you ashamed of giving rotten grains to the food supplier?' Uddhav Thackeray slams state government | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'अन्नदात्याला मदतीत किडलेले धान्य दिले, लाज वाटत नाही?' उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

मोठे पॅकेज जाहीर केले, पण शेतकऱ्यांच्या हातात साध्या दैनंदिन गरजा भागतील इतकीही मदत आली नाही. ...

"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला - Marathi News | "...The government will not come to its knees until then"; Uddhav Thackeray's advice to farmers to seek loan waiver | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांशीही संवाद साधला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारला टोले लगावत शेतकऱ्यांना सल्ला दिला.  ...