शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Shiv Sena BJP Local Body Elections : कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपने शिंदेंच्या शिवसेनेतील स्थानिक नेत्यांना पक्षात घेतले. यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेला मंगळवारी तोंड फुटले. शिंदेंचे मंत्री बैठकीलाही गैरहजर होते. या सगळ्या प्रकरणावर मह ...
आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी अनमोल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणीही केली होती. मात्र याठिकाणी वामन म्हात्रे यांचे बंधू बाळा म्हात्रे हेदेखील शिंदेसेनेकडून इच्छुक आहेत. ...
Sanjay Raut News: आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी आले. दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले. ...
Chakan Municipal Council Election 2025: बऱ्याच वर्षांनंतर होत असलेल्या राज्यातील विविध नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी राजकीय समीकरणं जुळताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले शिवसेना ठाकरे गट ...