लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, मराठी बातम्या

Shilpa shetty, Latest Marathi News

असा होता ‘धडकन’चा खरा क्लायमॅक्स! शिल्पा शेट्टीने १९ वर्षांनंतर केला खुलासा!! - Marathi News | shilpa shetty first time reveal dhadkan film real climax | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा होता ‘धडकन’चा खरा क्लायमॅक्स! शिल्पा शेट्टीने १९ वर्षांनंतर केला खुलासा!!

अलीकडे  देव-अंजली अर्थात सुनील व शिल्पा दोघेही ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोदरम्यान एकत्र आलेत. मग काय, या जोडीने अनेक किस्से शेअर केलेत. ...

धडकन या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण करायला लागले होते तब्बल पाच वर्षं - Marathi News | Suniel Shetty and Shilpa Shetty revisit 'Dhadkan' days on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धडकन या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण करायला लागले होते तब्बल पाच वर्षं

सुपर डान्सरच्या या भागात शिल्पा आणि सुनील धडकन चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेच्या अनेक आठवणींना उजाळा देणार आहेत.  ...

आलिया भट्ट की सोनम कपूर?; मेटॅलिक लूकमध्ये कोण दिसतं सर्वात सुंदर - Marathi News | Sonam kapoor or alia bhatt who looks best in metallic sari with their style look | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आलिया भट्ट की सोनम कपूर?; मेटॅलिक लूकमध्ये कोण दिसतं सर्वात सुंदर

बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या हटके साड्या यांची क्रेझ कधीच कमी झालेली नाही. साडीसोबत अनेक सेलिब्रिटी एक्सपरिमेंट्स करताना दिसून येतात. सध्या आलिया भट्टचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ...

बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमा दिल्यानंतरही, 'ही' गोष्ट सतावते शिल्पा शेट्टीला - Marathi News | I Feel Bad That I Didnt Get Award For Films Like Dhadkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमा दिल्यानंतरही, 'ही' गोष्ट सतावते शिल्पा शेट्टीला

लिवूड कारकिर्दीत यशापेक्षा अपयशाचा जास्त वाटा असल्याने मी आज स्वतःला यशस्वी आणि सक्षम अभिनेत्री समजते असेही शिल्पाने सांगितले. ...

शिल्पा शेट्टीच्या 'या' गोष्टीमुळे पती राज कुंद्राला मिळाली प्रेरणा, तासनतास गाळू लागला घाम - Marathi News | Shilpa Shetty Husband Raj kundra Shared Exercise Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीच्या 'या' गोष्टीमुळे पती राज कुंद्राला मिळाली प्रेरणा, तासनतास गाळू लागला घाम

शिल्पा आणि राज यांच्या या व्हिडीओला खूप सारे लाइक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळतंय. ...

परफेक्ट फिगर आणि अ‍ॅब्ससाठी शिल्पा शेट्टी फॉलो करते 'हा' योगाभ्यास! - Marathi News | Shilpa shetty does this yoga asan for perfect figure | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :परफेक्ट फिगर आणि अ‍ॅब्ससाठी शिल्पा शेट्टी फॉलो करते 'हा' योगाभ्यास!

वयाच्या 43व्या वर्षीही बॉलिवू़ड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची उत्तम फिगर, बॉलिवूडच्या कोणत्याही न्यूकमर अभिनेत्रीला टक्कर देण्यासाठी पुरेशी आहे. ...

डफलीवाले या प्रसिद्ध गाण्यामागची कथा सांगितली जया प्रदा यांनी - Marathi News | Jaya Prada reveals story about sargam film dafli wale song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डफलीवाले या प्रसिद्ध गाण्यामागची कथा सांगितली जया प्रदा यांनी

सरगम चित्रपटामधील डफलीवाले हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्यावर लोक फक्त नाचतच असे नाही तर अंताक्षरीमध्येही हे गाणं हमखास गायलं जातं. ...

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा करतोय 'या' क्षेत्रात पदार्पण - Marathi News | Shilpa Shetty's husband Raj Kundra is making his debut in direction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा करतोय 'या' क्षेत्रात पदार्पण

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा लवकरच आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. राज कुंद्राने राहत फतेह अली खानचा आगामी 'तेरी याद' या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. ...