लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिखर धवन

शिखर धवन

Shikhar dhawan, Latest Marathi News

KXIP vs DC Latest News : शिखर धवनचे IPLमधील ४०वे अर्धशतक; विराट कोहलीच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी - Marathi News | KXIP vs DC Latest News : Shikhar Dhawan's 4th consecutive 50+ score, equal with Virat Kohli record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs DC Latest News : शिखर धवनचे IPLमधील ४०वे अर्धशतक; विराट कोहलीच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी

किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) सलग दोन सामने जिंकून Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. ...

CSK vs DC Latest News : ड्वेन ब्राव्होला अखेरची ओव्हर का दिली नाही? MS Dhoniनं सांगितलं कारण - Marathi News | CSK vs DC Latest News : Dwayne Bravo was not fit, It was either Karn Sharma or Ravindra Jadeja for last over, Say MS Dhoni | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News : ड्वेन ब्राव्होला अखेरची ओव्हर का दिली नाही? MS Dhoniनं सांगितलं कारण

CSK vs DC Latest News : 'गब्बर'नं लावली चेन्नई सुपर किंग्सची वाट; खडतर बनवला MS Dhoniच्या संघाचा पुढचा प्रवास - Marathi News | CSK vs DC Latest News : Delhi Capitals  win by 5 wickets against Chennai Super Kings, Shikhar Dhawan century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News : 'गब्बर'नं लावली चेन्नई सुपर किंग्सची वाट; खडतर बनवला MS Dhoniच्या संघाचा पुढचा प्रवास

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर झाली आहे. ...

CSK vs DC Latest News : शिखर धवनची 'गब्बर' खेळी; आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक  - Marathi News | CSK vs DC Latest News : Shikhar Dhawan scored his first Century in Indian Premier League   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News : शिखर धवनची 'गब्बर' खेळी; आयपीएलमध्ये झळकावलं पहिलं शतक 

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर होताना दिसत आहे. ...

RR vs DC Latest News : शिखर धवन-श्रेयस अय्यरनं दिल्लीला सावरले, राजस्थानसमोर तगडे आव्हान ठेवले - Marathi News | RR vs DC Latest News: RR vs DC Latest News : Innings Break! DC (161/7) have set a target of 168 runs for RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs DC Latest News : शिखर धवन-श्रेयस अय्यरनं दिल्लीला सावरले, राजस्थानसमोर तगडे आव्हान ठेवले

जोफ्रा आर्चरनं दिल्लीला अवघ्या १० धावांवर दोन धक्के दिले. ...

RR vs DC Latest News : शिखर धवनचा भारी विक्रम; विराट, रोहित, रैना यांना टाकले मागे! - Marathi News | RR vs DC Latest News : Shikhar Dhawan has now Most 50s among Indians in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs DC Latest News : शिखर धवनचा भारी विक्रम; विराट, रोहित, रैना यांना टाकले मागे!

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात आज इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील ३०वा सामना होत आहे. ...

MI vs DC Latest News : शिखर धवनच्या फटकेबाजीनं दिल्लीचा डाव सावरला; मुंबईसमोर तगडे आव्हान - Marathi News | MI vs DC Latest News : Delhi Capitals finish with 162/4 in Abu Dhabi, Shikhar Dhawan 69* runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs DC Latest News : शिखर धवनच्या फटकेबाजीनं दिल्लीचा डाव सावरला; मुंबईसमोर तगडे आव्हान

MI vs DC Latest News & Live Score : इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात  सातत्य राखणारे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघांदरम्यान आज चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे ...

DC vs KKR Latest News : गब्बर स्टाईल कॅच!; शिखर धवनच्या डाईव्हनं दिनेश कार्तिकला तंबूत पाठवलं, Video - Marathi News | DC vs KKR Latest News : Shikhar Dhawan takes brilliant catch to dismiss Dinesh Karthik, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs KKR Latest News : गब्बर स्टाईल कॅच!; शिखर धवनच्या डाईव्हनं दिनेश कार्तिकला तंबूत पाठवलं, Video

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये शाहजाह येथे होणाऱ्या दोन सामन्यांत संघांनी दोनशेपार धावा चोपल्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि कोलकात नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यातल्या सामन्यातही चौकार-षटकारांनी आतषबाजी पाहा ...