सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
शेखर कपूर, मराठी बातम्या FOLLOW Shekhar kapur, Latest Marathi News शेखर कपूर यांनी ‘जान हाजिर है’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. १९७५ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. यानंतर त्यांनी काही मालिकाही केल्यात. ‘मासूम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. शबाना आझमी आणि नसीरूद्दीन शहा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट ठीला. यानंतर शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला. हा चित्रपट शेखर कपूर यांच्या करिअरमधील माईलस्टोन ठरला. Read More
एआयमुळे बदलत्या सिनेमावर मास्टरक्लासमध्ये चर्चा; एआय फिल्मचे समर्थन ...
नसीरुद्दीन शाह-शबाना आझमींच्या गाजलेल्या 'मासूम'च्या सीक्वलमध्ये कोणते कलाकार झळकणार याविषयीची माहिती समोर आलीय (masoom) ...
एका सीनमध्ये एक झुरळ श्रीदेवीच्या मागे पळतं आणि श्रीदेवी त्याला प्रचंड घाबरते. ...
रहमान यांच्या सुरुवातीच्या काळात शेखर कपूर यांनीच... ...
ही स्टारकिड सध्या बोस्टनमधील बर्कली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये संगीताचं प्रशिक्षण घेत आहे. ...
Suchitra krishnamoorthi: शेखर कपूर आणि सुचित्रा कृष्णमुर्ती १९९९ मध्ये कायदेशीररित्या विभक्त झाले. मात्र, २०२० मध्ये या दोघांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु झाला आहे. ...
शेखर कपूर यांचा चित्रपट व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट यूके आणि भारतात रिलीज झाल्यापासून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत. ...
Bandit queen: या सीनसाठी गावाच्या चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. आणि, त्यानंतर त्या सगळ्यांसमोर नग्नावस्थेत आल्या. ...