लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शशांक केतकर

शशांक केतकर, मराठी बातम्या

Shashank ketkar, Latest Marathi News

फोटोत दिसणार ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज मराठी कलाविश्वावर गाजवतेय राज्य, ओळखलंत का त्यांना ? - Marathi News | Did you know this brother and sisters pair today they are famous faces in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणार ही क्युट भाऊ बहिणींची जोडी आज मराठी कलाविश्वावर गाजवतेय राज्य, ओळखलंत का त्यांना ?

अनेक सेलिब्रिटी भाऊ-बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत ...

Shashank Ketkar : शशांक केतकरसाठी २०२३ आहे खास; पोस्ट शेअर करत दिली 'गुडन्यूज'; एका मोठ्या 'स्कॅम'साठी तयार राहा - Marathi News | shashank-ketkar-shared-post-2023-will-be-wonderful-year-for-him-he-will-be-seen-in-scam-2003 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरसाठी २०२३ आहे खास; पोस्ट शेअर करत दिली 'गुडन्यूज'; एका मोठ्या 'स्कॅम'साठी तयार राहा

२०२२ वर्ष हे मस्तच गेलं आणि २०२३ हे नवीन वर्षही छान असेल. शशांकची पोस्ट चर्चेत. ...

Vikram Gokhale : 'स्टार झालास का रे?' विक्रम गोखलेंनी जेव्हा शशांक केतकरचे कान पिळले, शशांकची भावुक पोस्ट - Marathi News | shashank-ketkar-shared-emotional-post-for-late-vikram-gokhale-said-he-will-be-missed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टार झालास का रे?' विक्रम गोखलेंनी जेव्हा शशांक केतकरचे कान पिळले, शशांकची भावुक पोस्ट

कालाय तस्मै नम: मालिकेत अभिनेता शशांक केतकरने विक्रम गोखले यांच्या नातवाची भुमिका साकारली होती. विक्रम काकांच्या आठवणीत शशांकही भावुक झाला आहे. ...

"यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या .." रस्त्यांच्या बिकट अवस्थेवर चांगलाच भडकला शशांक केतकर - Marathi News | Shashank Ketkar got very angry at the bad condition of the roads | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या .." रस्त्यांच्या बिकट अवस्थेवर चांगलाच भडकला शशांक केतकर

अभिनेता शशांक केतकरनं एक व्हिडीओ पोस्ट करत रस्त्यांची अवस्था दाखवली आहे. ...

Video: भारताचा तिरंगा नाही तर पाकिस्तानचा झेंडा..; शशांकला आला न्यूयॉर्कमध्ये वाईट अनुभव - Marathi News | marathi actor shashank ketkar feels bad in new york after seeing pakistan flag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भारताचा तिरंगा नाही तर पाकिस्तानचा झेंडा..; शशांकला आला न्यूयॉर्कमध्ये वाईट अनुभव

Shashank ketkar:या व्हिडीओत न्यूयॉर्कमध्ये १५ ऑगस्टच्या दिवशी भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्याऐवजी पाकिस्तानचा झेंडा लावल्याचं त्याने सांगितलं. ...

'ठिपक्यांची रांगोळी'मधून दोन मुख्य कलाकारांनी ब्रेक घेत गाठली अमेरिका, आता कारण आलं समोर - Marathi News | Leena Bhagwat & Mangesh kadam took a break from the Thipkyanchi Rangoli serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठिपक्यांची रांगोळी'मधून दोन मुख्य कलाकारांनी ब्रेक घेत गाठली अमेरिका, आता कारण आलं समोर

Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून ब्रेक घेऊन दोन कलाकार अमेरिकला गेले आहेत. त्यांनी मालिकेतून का ब्रेक घेतला यामागचं कारण आता समोर आलं आहे. ...

‘मुरांबा’ मालिकेतून अक्षयने घेतला ब्रेक अन् गाठली अमेरिका, आता समोर आलं कारण - Marathi News | Akshay shashank ketkar took a break from the 'Muramba' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुरांबा’ मालिकेतून अक्षयने घेतला ब्रेक अन् गाठली अमेरिका, आता समोर आलं कारण

Shashank Ketkar : मुरांबा मालिकेत अक्षयची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने ब्रेक घेतला आहे. त्याने मालिकेतून का ब्रेक घेतला यामागचं कारण आता समोर आलं आहे. ...

Shashank Ketkar : चला चला विरोध करा..., ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर शशांक केतकरची उपहासात्मक पोस्ट   - Marathi News | marathi actor Shashank Ketkar Post ON har ghar tiranga song and campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चला चला विरोध करा..., ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर शशांक केतकरची उपहासात्मक पोस्ट  

Shashank Ketkar : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत 9 ऑगस्टपासून ‘हर घर तिरंगा’ ही मोहिमही राबवण्यात येत आहे. पण अनेकांनी या मोहिमेला विरोध केला आहे. ...