jeff bezos salary : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा पगार किती आहे? तुम्हाला माहीत आहे का? खुद्द बेझोस यांनी याचा खुलासा केला आहे. ...
Stock Market : गेल्या दीड महिन्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. यामागची कारणे आता समोर आली आहेत. ...
Gold Import by RBI : जगातील अनेक देशांनी पुन्हा सोन्याची साठवणूक सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरमध्ये विक्रमी पातळीवर सोन्याची आयात केली आहे. सोन्याच्या एकूण साठ्यात भारत जगातील पहिल्या १० देशांमध्ये सामील झाला आहे. ...
Stock Market : बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात धोरणात्मक दराचा निर्णय घेईल. हे पाहता गुंतवणूकदार सावध पावलं टाकत आहेत. ...
Sanathan Textiles IPO: टेक्स्टटाईल क्षेत्रातील कंपनी लवकरच आयपीओ घेऊन येणार आहे. १९ डिसेंबर रोजी सनाथन टेक्स्टटाईलचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या सनाथन टेक्स्टटाईल आयपीओबद्दल जाणून घ्या.... ...