लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी! - Marathi News | jaiprakash power ventures share had fallen by more than 99 percent to 60 paise, has now surged by 2857 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!

जेपी पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी २३.७७ रुपये, तर नीचांकी पातळी १२.३५ रुपये एवढी आहे. ...

जोरदार वाढीसह बंद झाला बाजार, या १० बँकिंग शेअर्सनी गुंतवणूकदारांना तारले - Marathi News | Stock Market: market closed with a strong increase, these 10 banking shares saved investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जोरदार वाढीसह बंद झाला बाजार, या १० बँकिंग शेअर्सनी गुंतवणूकदारांना तारले

Stock Market Closing: सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हावर बंद झाले. ...

अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स - Marathi News | Guy on Reddit discovered JSW shares bought by his dad in the 1990s for Rs 1L. Worth Rs 80 Cr today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

आता ३ दशकांनी ही गुंतवणूक इतकी वाढली की या शेअर्सची किंमत ८० कोटी इतकी झाली आहे. ...

१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | reliance power stock price anil ambani company 1 lakh becomes Rs 55 lakh stock hit new high do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?

कंपनीच्या शेअर्समध्ये ५४०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. कंपनीच्या शेअर्सनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रुपांतर ५५ लाख रुपयांपेक्षा अधिक केलंय. ...

भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या - Marathi News | mcx stocks price first time in India mcx did such a thing that shares reached a record high know this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या

एमसीएक्सनं केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. जाणून घ्या नक्की एमसीएक्सनं काय केलंय आणि त्याचा काय परिणाम होणार. ...

Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदार बुलिश - Marathi News | stock market today Sensex opens with a gain of 386 points investors bullish on psu banks and realty sectors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदार बुलिश

Stock Market Today: शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ३८६ अंकांनी वधारून ८२,५७४ वर उघडला. ...

'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर? - Marathi News | Stock market afcons infra gets loa worth rs 700 cr from mukesh ambani led reliance Will the stock be in focus on Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?

महत्वाचे म्हणजे या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 382.40 रुपये तर उच्चांक 570 रुपये आहे. ...

मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले...  - Marathi News | Big shock! Hyundai, Kia invested 2500 crores in Ola Electric; Disappointed, sold all shares... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 

Ola Electric Share Loss: गेल्या काही महिन्यांत ओलाला मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात ओलाचे शेअर निम्म्यावर आले आहेत. विक्री देखील घटली आहे. यामुळे ओलाच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. ...