Stock Market Today: शेअर बाजाराची किरकोळ घसरणीसह सुरुवात झाली. तर बाजार उघडताच सेन्सेक्स ५५ अंकांनी घसरून ८३,३८७ वर आला. हीच परिस्थिती निफ्टी आणि बँक निफ्टीची होती. ...
Nifty - Sensex Today: आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात देशांतर्गत शेअर बाजार स्थिर स्थितीत बंद झाला. संपूर्ण सत्रात ट्रेडिंग एका विशिष्ट श्रेणीत दिसून आले. ...
Crizac IPO Allotment Status Date: क्रिझॅक लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आयपीओ ऑफर २ जुलै रोजी गुंतवणूकीसाठी खुली झाली आणि ४ जुलैपर्यंत खुली होती. ...
सोमवारी बाजार उघडल्यानंतर अर्ध्या तासातच त्यात सुमारे १५ टक्क्यांची वाढ झाली. या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ...
Stock Market Today: शेअर बाजाराची आज फ्लॅट ओपनिंग दिसून आली. सेन्सेक्स ३४ अंकांनी घसरून ८३,३९८ वर आला. निफ्टी ११ अंकांच्या घसरणीसह २५,४५० वर उघडला. ...