लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या - Marathi News | Groww IPO open for investment from today What is the price band how much investment will be required know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक

Groww IPO: बंगळुरूस्थित फिनटेक कंपनी ग्रो च्या आयपीओमध्ये ४ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून गुंतवणूक करता येणार आहे आणि तुम्ही ७ नोव्हेंबर २०२५ यात गुंतवणूक करू शकता. ...

५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral! - Marathi News | The ‘How Much Is Enough’ Trap CA Nitin Koushik's Viral Post Explains Why Salary Hikes Don't Bring Happiness. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!

Moeny Trape : माणसाची पैशाची भूक तरी किती? असा प्रश्न कायम उपस्थित केला जातो. कारण, आज जिकडे पाहावे तिकडे लोक पैशाच्या मागे धावत आहेत. मात्र, यामुळे आयुष्यातील ताणतणावही वाढतो आहे. ...

ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट? - Marathi News | Historical prediction Nifty will reach 54000 points What did the experts say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?

Nifty Above 54000: देशांतर्गत ब्रोकरेज फर्मनं भारतीय शेअर बाजाराच्या भविष्याबद्दल अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आशावादी अंदाज व्यक्त केला आहे. पाहा काय म्हटलंय ब्रोकरेजनं. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री - Marathi News | Stock market starts sluggishly today Sell off in auto FMCG shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची मंगळवारी, ४ नोव्हेंबर रोजी निफ्टीच्या वीकली एक्स्पायरीच्या निमित्तानं सुस्त सुरुवात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६० अंकांनी, तर निफ्टी १० अंकांनी वर व्यवहार करत होते. ...

फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या - Marathi News | SIP Magic How to Become a Crorepati with Just a ₹2000 Monthly Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

SIP Investment Benefits : एसआयपीमध्ये गुंतवणूक करून, लोक शेअर बाजारातील चढउतारांचा मोठा धोका टाळत आहेत. फक्त २००० रुपयांच्या मासिक एसआयपी तुम्हाला १ कोटींचा निधी देऊ शकते. ...

सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास! - Marathi News | 9 lakhs of one lakh in six months A share of Rs 10 is now on the verge of 'century'; The company's name is also special! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

एका शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. तो शेअर सोमवारी वरच्या सर्किटवर पोहोचला होता. ...

आठवड्याची सुरुवात तेजीने! सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ वाढीसह बंद; मारुती सुझुकी ३% हून अधिक घसरला - Marathi News | Sensex, Nifty Close Marginally Higher Amid Late-Hour Selling; Maruti Tanks 3.37%. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याची सुरुवात तेजीने! सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ वाढीसह बंद; मारुती सुझुकी ३% हून अधिक घसरला

Share Market : आजच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्सने दिवसाच्या आत ८४,१२७.०० अंकांचा उच्चांक गाठला, तर निफ्टीनेही एका वेळी दिवसाच्या आत २५,८०३.१० अंकांचा उच्चांक गाठला. ...

गौतम अदानींच्या सिमेंट कंपनीची दमदार कामगिरी; एका वर्षात नफ्यात चौपट वाढ, कारण काय..? - Marathi News | Ambuja Cement: Strong performance of Gautam Adani's cement company; Profits increased fourfold in one year, what is the reason..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या सिमेंट कंपनीची दमदार कामगिरी; एका वर्षात नफ्यात चौपट वाढ, कारण काय..?

Ambuja Cement: आजच्या सत्रात कंपनीच्या शेअरमध्येही वाढ झाली. ...