मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान बुधवारी मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. बुधवारी अस्थिर व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स ३६ अंकांच्या मजबुतीसह ७७३३८ वर बंद झाला. ...
Kaycee Industries Ltd share: कंपनीच्या शेअरला आज २ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर आज २ टक्क्यांनी म्हणजे १०३४.९० रुपयांनी वधारून ५२७८०.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ...
शेअर बाजारात बुधवारी तेजीसह कामकाजला सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ११७ अंकांच्या मजबुतीसह ७७४१८ अंकांवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २१ अंकांच्या मजबुतीसह २३५७९ अंकांवर उघडला. ...
एका दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 20% वाढ नोंदवली गेली. ...
Paras Defence And Space Technologies : गेल्या काही दिवसांपासून संरक्षण क्षेत्राशी निगडीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येताना दिसत आहे. ४५१० कोटी रुपयांचं मार्केट कॅप असलेल्या या कंपनीचा शेअर शुक्रवारी २० टक्क्यांनी वधारून १,१५७ रुपयांवर पोहोचला. ...
मंगळवारी शेअर बाजारातील कामकाजादरम्यान मोठ्या गॅपनंतरची तेजी कामकाजाच्या अखेरपर्यंत कायम होती. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ होऊन निर्देशांकानं नवा उच्चांक गाठला. ...
Godawari Power and Ispat shares :अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या ...
Vodafone Idea Share: कंपनी सध्या आपल्यावरील कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच ब्रोकरेजही या शेअरसाठी सकारात्मक आहे. ...