सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, जगातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 12व्या स्थानावरून 11व्या स्थानावर पोहोचले आहेत. ...
Paytm Share Price Today: सेबीकडून इशारा पत्र मिळाल्यानंतर पेटीएमचा शेअर आज जवळपास दोन टक्क्यांनी घसरला. जाणून घ्या काय म्हटलंय सेबीनं ...
Jio Financial Q1 results: कंपनीनं सोमवारी जून तिमाहीचे तिमाही निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीचा एकत्रित नफा ५.८१ टक्क्यांनी घसरून ३१२.६३ कोटी रुपये झाला आहे. ...
मंगळवारी शेअर बाजारातील कामकाजाची सुरुवात फ्लॅट टू पॉझिटिव्ह झाली. निफ्टी २९ अंकांच्या वाढीसह २४६२६ अकांवर उघडला, तर सेन्सेक्स ६७ अंकांच्या वाढीसह ८०७३१ वर उघडला. ...
पब्लिक सेक्टरमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील नेट प्रॉफिट 47 टक्क्यांनी वाढून 1,293 कोटी रुपयांवर पोहचला आहे. ...
शेअर बाजारात सोमवारीही तेजी कायम राहिली आणि निफ्टीनं पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली. निफ्टीनं २४६३५ ची नवी उच्चांकी पातळी पाहिली. या वाढीदरम्यान, देशांतर्गत ब्रोकरेज फर्मही काही शेअर्सवर बुलिश दिसून येत आहे. ...
Share Market Today: मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी; ONGC, SBI Life, Shriram Fin ठरले टॉप गेनर्स. ...
Multibagger Power Stocks : आजच्या ट्रेडिंग सत्रात हा स्टॉक 3.6 टक्क्यांनी वाढला आहे. ...