foreign investors : गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये भारतीय शेअर्समध्ये परकीय गुंतवणूक फक्त ४२७ कोटी रुपये होती. यापूर्वी २०२३ मध्ये त्यांनी भारतीय शेअर बाजारात १.७१ लाख कोटी रुपये टाकले होते. ...
Share Market Loss: देशांतर्गत बाजाराच्या सद्यस्थितीमुळे गुंतवणूकदारांच्या समस्येत वाढ होताना दिसत आहे. सलग आठ सत्रात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं २५.३१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालंय. ...
Share Market : निफ्टी पॅकमध्ये, सर्वात मोठी घसरण अदानी पोर्ट्समध्ये ४.६ टक्क्यांनी झाली. आज शुक्रवारी सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हावर बंद झाले. ...
Waaree Renewable Technology Share Price: असे अनेक शेअर्स आहेत जे एकेकाळी गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करत होते. पण आता ते गुंतवणूकदारांसाठी एक डोकेदुखी ठरत आहेत. ...
Share Market Today Updates: मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही तेजी दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी २३,१०० च्या वर ट्रेड करत होता. ...
Closing Bell : अनेक दिवसांपासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का बसत आहे. येत्या काही दिवसांत निफ्टी २२,००० च्या पातळीपर्यंत घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
Yunan Wang : तुम्ही डॉली चहावाल्याला नक्कीच ओळखत असाल. त्याचे व्हायरल झालेले अनेक रिल्स पाहिले असतील. मात्र, एका चिनी चहा विक्रेत्याची करामत माहिती आहे का? ...