लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश - Marathi News | Best Mutual Funds to Invest in 2025 Top 5 Mid-Cap Funds That Gave 25%+ Returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश

Top 5 Midcap Funds : ५ मिड कॅप फंडांनी ३ वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. यामध्ये एचडीएफसी एमएफ, निप्पॉन इंडिया, मोतीलाल ओसवाल सारख्या मोठ्या फंड हाऊसेसमधील फंडांचा समावेश आहे. ...

शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी - Marathi News | Stock market starts flat Nifty in red zone these stocks see big gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी

Share Market Investment: बुधवारी भारतीय शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात झाली. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, आज बीएसई सेन्सेक्स २७.०८ अंकांनी (०.०३%) वाढीसह ८१,६७१.४७ अंकांवर उघडला. ...

सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण? - Marathi News | Reliance, Tata Motors Lead Stock Market Rally; Check Top Gainers Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?

Share Maarket : सेन्सेक्स-निफ्टी सलग दुसऱ्या सत्रात वाढीसह बंद झाला. व्यापक बाजाराच्या कामगिरीच्या आधारे बाजारात वाढ दिसून आली. ...

४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा - Marathi News | Hazoor Multi Projects Ltd Stock Price Small cap stocks at Rs 44 surge gave 40000 return in 5 years FIIs increased stake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

Hazoor Multi Projects Ltd Stock Price: रिअल इस्टेट स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी तेजी पाहायला मिळाली. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय आहे यामागचं कारण. ...

फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन - Marathi News | How Couples Can Become Crorepati in 10 Years with Smart Investments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन

Investment Tips : पती-पत्नी दोघांनी योग्य आर्थिक नियोजन केलं तर १० वर्षात तुम्ही १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता. ...

अनिल अंबानींसाठी दुहेरी खुशखबर! Rinfra ला मिळाली नवीन ऑर्डर, तर Rpower ने परदेशात केला मोठा करार - Marathi News | Double good news for Anil Ambani! Rinfra gets new order, Rpower lands big deal abroad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींसाठी दुहेरी खुशखबर! Rinfra ला मिळाली नवीन ऑर्डर, तर Rpower ने परदेशात केला मोठा करार

आज रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा, या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स ५ टक्क्यांनी वाढले. ...

GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला! - Marathi News | Motilal Oswal's Top Stock Picks Why Godrej Lemon Tree and UltraTech are a Buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!

Top Stock Picks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात जीएसटी दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साह दिसत आहे. ...

किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात - Marathi News | The stock market opened with a slight rise these stocks started trading with a rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात

Share Market Opening 19 August, 2025: आज देशांतर्गत शेअर बाजारानं किरकोळ वाढीसह व्यवहार सुरू केले आहेत. मंगळवारी, बीएसई सेन्सेक्स ४५.३६ अंकांच्या (०.०६%) मोठ्या वाढीसह ८१,३१९.११ अंकांवर उघडला. ...