लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

बाजाराला 'ट्रम्प टॅरिफ'च्या धक्क्यातून दिलासा! इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' क्षेत्रात तेजी, कुठे झाली घसरण? - Marathi News | Indian Stock Market Rebounds Sensex Jumps 350 Points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराला 'ट्रम्प टॅरिफ'च्या धक्क्यातून दिलासा! इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' क्षेत्रात तेजी

Stock Market : ट्रम्प टॅरिफमुळे शेअर बाजारात सुरू असलेली घसरण सोमवारी थांबली. सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले. ...

सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर - Marathi News | Gold and Silver Prices Surge to Record Highs Silver Crosses $40 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर

Gold Silver Price: अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची अपेक्षा असल्याने सोन्याने ४ महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. १४ वर्षांत प्रथमच चांदी ४० डॉलर प्रति औंसच्या वर गेली आहे. ...

पैसे तयार ठेवा! टाटा कॅपिटलचा IPO लवकरच! शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व तपशील - Marathi News | Tata Capital IPO to Launch in September All You Need to Know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! टाटा कॅपिटलचा IPO लवकरच! शेअर बाजारात गुंतवणुकीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व तपशील

Tata Capital IPO: प्रस्तावित आयपीओमध्ये एकूण ४७.५८ कोटी शेअर्स जारी केले जातील. त्यापैकी २१ कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स असतील आणि २६.५८ कोटी शेअर्स ओएफएस असतील. ...

रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा - Marathi News | 8 of India's Top 10 Companies Lose ₹2.25 Lakh Crore in Market Value | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; 'या' २ कंपन्यांनी कमावला मोठा नफा

Share Market : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपला सर्वाधिक फटका बसला आहे. या आठवड्यात कंपनीच्या मूल्यांकनात ७०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. ...

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक - Marathi News | National Savings Certificate (NSC) A Safe Investment with 7.7% Interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक

Post Office Scheme : कोणतीही जोखीम न घेता चक्रवाढ पद्धतीने पैसे वाढवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी बेस्ट आहे. ...

दलाल स्ट्रीटच्या इतिहासातील सर्वात मोठी घोषणा? मुकेश अंबानी आज काय बोलणार? - Marathi News | Reliance AGM Jio and Retail IPOs, AI, and Green Energy Updates Expected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दलाल स्ट्रीटच्या इतिहासातील सर्वात मोठी घोषणा? मुकेश अंबानी आज काय बोलणार?

RIL AGM 2025: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी २९ ऑगस्ट रोजी आरआयएलच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करणार आहेत. या बैठकीत ते जिओच्या आयपीओसह अनेक मोठ्या घोषणा करू शकतात. ...

दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार - Marathi News | Indian Stock Market Rebounds Sensex Opens in Green After Two-Day Crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार

Stock Market News: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी, बाजाराने पुन्हा एकदा तेजी घेतली आहे. सुरुवातीलाच बीएसईवरील ३० अंकांचा सेन्सेक्स सुमारे १३० अंकांनी वाढला आहे. एनएसईवरील निफ्टी ५० देखील २४,५५० च्या पातळीवर उघडला आहे. ...

TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण - Marathi News | Indian Stock Market Crashes Sensex Falls 706 Points Amid US Tariff Impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफमुळे भारतीय निर्यात आणि कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या भीतीतून गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्यासाठी शेअर्सची विक्री केली. ...