लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार? - Marathi News | Radhakishan Damani's DMart Q2 Revenue Jumps 15.43% YoY to ₹16,218 Cr; Stock in Focus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?

D Mart Q2 Update : डीमार्ट ब्रँड अंतर्गत सुपरमार्केट चेन चालवणाऱ्या अव्हेन्यू सुपरमार्ट्सने त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने दमदार कामगिरी केली आहे. ...

Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | SEBI approves Lenskart s IPO When will the listing happen see complete details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स

​​​​​​​Lenskart IPO News: चष्मा बनवणारी कंपनी लेन्सकार्टच्या आयपीओला (IPO) सेबीनं (SEBI) मंजुरी दिली आहे. पाहा काय आहेत अधिक डिटेल्स. ...

Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर - Marathi News | Harshil Agrotech Ltd Penny Stock will give 10 bonus shares when is the record date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर

: कंपनी गुंतवणूकदारांना १० बोनस शेअर्स देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट शनिवारी जाहीर करण्यात आली. या स्टॉकबद्दल अधिक जाणून घेऊया. ...

गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान - Marathi News | Investment pattern has changed Now people have turned to stock market instead of FD challenge for banks in the medium long term | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान

एक काळ असा होता, जेव्हा लोक गुंतवणुकीसाठी केवळ बँकांकडे पाहत असत, पण आता परिस्थिती बदलू लागली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊ. ...

Ratnagiri: टीडब्ल्यूजेच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक - Marathi News | A case has also been registered in Pune against 23 people of TWJ, who cheated investors of Rs 6 crore in the name of stock market. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: टीडब्ल्यूजेच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक

संचालक समीर नार्वेकर याच्यासह चौघांवर चिपळुणात नुकताच गुन्हा दाखल झाला होता ...

इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक - Marathi News | Stock market rekha jhunjhunwala invested stock falls 11 percent from day high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४२८.२० रुपये आणि नीचांक १८१ रुपये आहे. सध्याचे कंपनीचे बाजार भांडवल २,६४५.१९ कोटी रुपये एवढे आहे. ...

सप्ताहाचा शेवट तेजीने! टाटा-हिरोसह 'या' शेअर्समध्ये वाढ; डिफेन्स आणि मेटल क्षेत्रात मोठी उसळी - Marathi News | Indian Stock Market Closes Higher: Sensex Jumps 224 Points as Midcaps and Smallcaps Outperform | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्ताहाचा शेवट तेजीने! टाटा-हिरोसह 'या' शेअर्समध्ये वाढ; डिफेन्स आणि मेटल क्षेत्रात मोठी उसळी

Stock Market Update : शुक्रवारी शेअर बाजारात दुपारनंतर तेजी आली. सेन्सेक्स २२४ अंकांनी वधारला, तर निफ्टी ५० मध्ये ५८ अंकांची वाढ झाली. ...

सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती? - Marathi News | Gold Market Update December Futures Decline After 50% Rally; US Shutdown Uncertainty Limits Downside | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?

Gold Silver Rate : सलग तीन दिवस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, आज सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाली आहे. ...