लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
'सावरकर देशाचे आद्य स्वातंत्र्यवीर होते', फडणवीसांकडून पवारांचा व्हिडिओ शेअर - Marathi News | 'Vinayak Savarkar was the first freedom hero of the country', Devendra Fadanvis shared a video of Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सावरकर देशाचे आद्य स्वातंत्र्यवीर होते', फडणवीसांकडून पवारांचा व्हिडिओ शेअर

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काढलेली यात्रा ही भारत जोडो यात्रा नव्हे तर मोदी विरोधी जोडो यात्रा आहे. ...

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांसाठी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले... - Marathi News | Sharad Pawar called Chief Minister for Jitendra Awhad Molestation case; Eknath Shinde clearly said its not political | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांसाठी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले...

शरद पवार यांनी आव्हाडांवर गुन्हा दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला होता. यामध्ये पवारांनी शिंदे यांच्यासोबत आव्हाड प्रकरणी चर्चा केल्याचे समजते.  ...

सोनिया गांधीही महाराष्ट्रात, भारत जोडो यात्रेच्या मंचावर शरद पवार, उद्धव ठाकरे? - Marathi News | Sonia Gandhi is in Maharashtra bharat jodo yatra for rahul gandhi, Sharad Pawar, Uddhav Thackeray also in Bharat Dodo Yatra? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनिया गांधीही महाराष्ट्रात, भारत जोडो यात्रेच्या मंचावर शरद पवार, उद्धव ठाकरे?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून सोनिया गांधी महाराष्ट्रात येणार आहेत. ...

"जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा..." चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवारांना विनंती - Marathi News | Suspend Jitendra Awad Chandrasekhar Bawankule request to Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा..." चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवारांना विनंती

राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने निलंबन करायला हवं. ...

मी जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घेतला, जयंत पाटलांनी सांगितलं पुढं काय - Marathi News | I have accepted the resignation of Jitendra Awhad, Jayant Patal told what next on molestation case of thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घेतला, जयंत पाटलांनी सांगितलं पुढं काय

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा माझ्याकडे दिला आहे. ...

Gujarat Election 2022: ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना धक्का! गुजरातमधील एकमेव आमदाराने दिला राजीनामा - Marathi News | big setback to ncp chief sharad pawar lone mla kandhal jadeja resigns after ticket denial in gujarat election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना धक्का! गुजरातमधील एकमेव आमदाराने दिला राजीनामा

Gujarat Election 2022: गुजरातमधील एकमेव आमदाराने ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलेला राजीनामा शरद पवार आणि राष्ट्रवादीसाठी मोठा झटका मानला जात आहे. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंना आमदार सोडून जाऊ शकतात, तर मविआ काळात उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत?” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticizes shiv sena uddhav thackeray over project gone from maharashtra to other state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंना आमदार सोडून जाऊ शकतात, तर मविआ काळात उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत?”

Maharashtra News: उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण सगळा वेळ काँग्रेस आणि शरद पवार यांना सांभाळण्यात गेला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | NCP's demand to file a case against Chandrasekhar Bawankule | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

कल्याणच्या पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार ...