लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Sharad Pawar On Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गृहमंत्री फडणवीसांनी...” - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over shraddha walker murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गृहमंत्री फडणवीसांनी...”

Sharad Pawar On Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून, शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे. ...

…तरच कर्नाटकला काय देता येईल याबाबत चर्चा करता येईल, शरद पवारांचं मोठं विधान  - Marathi News | ... Only then can we discuss what can be given to Karnataka, Sharad Pawar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…तरच कर्नाटकला काय देता येईल याबाबत चर्चा करता येईल, शरद पवारांचं मोठं विधान 

Sharad Pawar : जर ते बेळगाव, कारवार, निपाणी यासह इतर मराठी भाषिक प्रदेश सोडण्यास तयार असतील तर कर्नाटकला काय देता येईल याबाबत विचार होऊ शकतो, असे शरद पवार म्हणाले.  ...

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार?; ठाकरे गटाच्या दाव्यावर शरद पवारांचं वेगळंच मत - Marathi News | Mid-term elections will be held in the state?; Sharad Pawar has a different opinion on the Thackeray group's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार?; ठाकरे गटाच्या दाव्यावर पवारांचं वेगळंच मत

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत राज्यपाल आणि भाजपावर निशाणा साधला. ...

Maharashtra Politics: “महाराष्ट्रात असं होत नव्हतं, दौरा सोडून हात दाखवायला...”; शरद पवारांचा CM शिंदेंना टोला - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over chief minister eknath shinde visit ishaneshwar temple at sinnar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रात असं होत नव्हतं, दौरा सोडून हात दाखवायला...”; शरद पवारांचा CM शिंदेंना टोला

Maharashtra News: पुरोगामी विचारांचे राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

शिवरायांबाबत राज्यपालांनी केलेल्या विधानावर अखेर शरद पवार बोलले, म्हणाले....  - Marathi News | Sharad Pawar finally spoke on the Governor's statement regarding Shivrayan, said.... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांबाबत राज्यपालांनी केलेल्या विधानावर अखेर शरद पवार बोलले, म्हणाले.... 

Sharad Pawar : आज माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणं हा राज्यपालांचा लौकिक आहे.  शिवरायांबाबत बोलताना त्यांनी मर्यादा सो़डली, असे शरद पवार म्हणाले. ...

"शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत 'मविआ'ला किंचितही धोका नाही" - Marathi News | As long as Sharad Pawar Sonia Gandhi and Uddhav Thackeray have their blessings there is no danger to Mahavikas Aghadi said ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत 'मविआ'ला किंचितही धोका नाही"

सगळे सोडून अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टीबद्दल, व्यक्तीचा उल्लेख करून नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीच करू नये ...

विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ: नितीन गडकरी, शरद पवार यांचा डी.लिट ने सन्मान - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University's 62nd Convocation: Nitin Gadkari, Sharad Pawar honored with D.Litt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ: नितीन गडकरी, शरद पवार यांचा डी.लिट ने सन्मान

भारत ‘विश्वगुरु’ नक्की बनेल -डॉ. विजय भटकर ...

मराठवाड्याबद्दल अतीव आस्था, येथील गुणवत्तावाढीच्या कार्यात सदैव सोबत असेल: शरद पवार - Marathi News | Passionate about Marathwada, will always be with us in quality improvement work here: Sharad Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याबद्दल अतीव आस्था, येथील गुणवत्तावाढीच्या कार्यात सदैव सोबत असेल: शरद पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले ...