लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांची मुत्सद्देगिरी तर एकनाथ शिंदे यांची गद्दारी कशी?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल - Marathi News | How is Sharad Pawar's diplomacy and Eknath Shinde's betrayal?; Question by Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शरद पवारांची मुत्सद्देगिरी तर एकनाथ शिंदे यांची गद्दारी कशी?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

आमचे फेसबुकवाले नव्हे तर जनतेत जाणारे सरकार ...

... तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या; मोदींनी भाजपच्या मेळाव्यात स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... So vote for NCP; Narendra Modi made it clear criticism on sharad pawar in the BJP meeting | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :... तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या; मोदींनी भाजपच्या मेळाव्यात स्पष्टच सांगितलं

विरोधकांना लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, पाटणाच्या बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. ...

शरद पवारांनी पोपटपंची करणाऱ्यांना माझ्या विरोधात उभे केले; भगीरथ भालकेंचा आरोप - Marathi News | Sharad Pawar pitted those who did talk against me; Allegation of Bhagirath Bhalke in Front of BRS KCR Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी पोपटपंची करणाऱ्यांना माझ्या विरोधात उभे केले; भगीरथ भालकेंचा आरोप

भगीरथ भालके यांनी मंगळवारी दुपारी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. सरकोली येथील शेतकरी मेळाव्यात केसीआर यांच्या उपस्थितीत त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. ...

"जर त्यांच्याकडे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा - Marathi News |  Prime Minister Narendra Modi criticized opposition parties including Sharad Pawar, Lalu Yadav from Bhopal in Madhya Pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर विरोधकांकडे भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर...", पाटण्यातील बैठकीवरून मोदींची टीका

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी देशातील १५ विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजुटीचा नारा दिला आहे. ...

‘ती’ मुत्सद्देगिरी की गद्दारी? उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल,पवार जनसंघासोबत गेले ते काय होते? - Marathi News | 'She' diplomacy or treason? Deputy Chief Minister Fadnavis' question, what was the reason Pawar went with the Jana Sangh? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ती’ मुत्सद्देगिरी की गद्दारी? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

Devendra Fadnavis: शरद पवार यांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या काँग्रेस सरकारमधून ४० आमदारांसह बाहेर पडत पुलोदचा प्रयोग केला व जनसंघासोबत सरकार स्थापन केले होते, ते काय होते, मुत्सद्देगिरी की गद्दारी? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

“देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील, अज्ञानामुळे ते विधान”; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ncp sharad pawar replied bjp dcm devendra fadnavis criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील, अज्ञानामुळे ते विधान”; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis: त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहिती नसेल, असे सांगत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...

अजित पवार यांच्या मागणीबाबत पक्षातील प्रमुख लोक निर्णय घेतील- शरद पवार - Marathi News | Key people in the party will take a decision on Ajit Pawar's demand - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांच्या मागणीबाबत पक्षातील प्रमुख लोक निर्णय घेतील- शरद पवार

त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर पक्षातील प्रमुख लोक बसून त्यातून निर्णय होईल,असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले... ...

बारामती ताब्यात घेण्यास भाजपने कंबर कसली; 'कमळ' फुलणार कि 'घड्याळ' वेळ दाखवणार - Marathi News | BJP braces to capture Baramati The lotus will bloom or the clock will tell the time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती ताब्यात घेण्यास भाजपने कंबर कसली; 'कमळ' फुलणार कि 'घड्याळ' वेळ दाखवणार

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने वातावरणनिर्मिती केली असली तरी उमेदवारीबाबत तळ्यातमळ्यात स्थिती ...