Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
NCP: कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे दिवसभर राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या स्वतंत्र बैठका झाल्या. ...
Devendra Fadnavis Vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपूर्वी पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी आणि त्यात असलेली शरद पवार यांची भूमिका याबाबत अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...
Maharashtra Politics: नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भोपाळ येथील भाषणात थेट राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या घराणेशाहीवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे महाराष्ट्रात या दोन पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ...
Narendra Modi: तुम्हाला तुमच्या मुला-मुलींचे आणि नातवंडांचे कल्याण करायचे असेल, तर भाजपला मत द्या, कोणत्याही कुटुंबाभिमुख पक्षांना नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. ...